कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhan
आज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.

#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhan
आज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.

पुढे वाचा

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhan
आज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.

#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhan
आज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
२ माणसे
  • 1 कपसाबुदाणे
  • 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1 टिस्पून जीरं
  • 1/4 कपदाण्याचा कूट
  • 2-3हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1उकडलेला बटाटा
  • 1 टिस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणे चांगले धुवून घ्या. मग त्यात तीन कप पाणी घालून तासभर झाकून ठेवून द्या. १ तासाने साबुदाणे फुगून येतील.

    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यातील पाणी काढून टाका आणि ७-८ तास साबुदाणे तसेच झाकून ठेवा. आठ तासाने खिचडी करायला घ्या. गॅसवर एका भांड्यात तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर जीरं टाका. जीरं तडतडल्यावर मिरच्या टाकून परता. मग उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून परता. गॅस मंद ठेवा.

    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बटाटे परतून झाले की भिजवलेला साबुदाणा घालून ढवळून घ्या. मग दाण्याचा कूट घालून परतून घ्या.. मीठ आणि साखर घाला. मग चांगले ढवळून झाकण ठेवा. फक्त ५ मिनिटे मंद गॅसवर खिचडी शिजवून घ्या.

    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरम गरम खिचडी वरती ओलं खोबरं आणि लिंबू घालून सर्व्ह करा.

    साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
29 सप्टेंबर 2020 04:16 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
  2. म्हैसूर मसाला डोसा (maysore masala dosa recipe in marathi)
  3. गाज़राची ज़ेली बर्फ़ी (gajar jelly barfi recipe in marathi)
  4. कडबोळी (kadboli recipe in marathi)
  5. गाजराची पौष्टिक कोशिंबीर (पचडी) (gajarachi koshimbir recipe in marathi)
  1. कडबोळी (kadboli recipe in marathi)
  2. फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
  3. गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
  4. तांदळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13738258
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close