फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#GA4 #week3
पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे.

फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)

#GA4 #week3
पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीफ्लॉवर चे तुरे
  2. 1 वाटीबेसन पीठ
  3. 4-5लसूण पाकळ्या ठेचून
  4. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टेबलस्पूनमीठ
  6. 1/4 टेबलस्पूनओवा
  7. चिमटभर सोडा
  8. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चिरून
  9. 4-5कढीपत्ता पानं
  10. 4-5पुदीना पाने

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    फ्लॉवर चे तुरे छोटे तुकडे करून गरम पाण्यात भिजत ठेवावे. लसूण, ओवा चेचून ठेवावे

  2. 2

    आता भांड्यात लसूण चेचलेला, ओवा, बेसन पीठ घालावे त्यात लाल तिखट, मीठ घालुन घ्या. नंतर थोडे पाणी घालून हलवावे.त्यात कोथिंबीर, पुदिन्याची पाने, कढीपत्ता चिरून घालावा व हलवावे.

  3. 3

    भज्याचा पिठाप्रमाणे भिजवून त्यात आता फ्लॉवरचे तुरे आणखी एकदा धूवून घेऊन घालावेत.शेवटी सोडा घालून हलवावे. कढईत तेल गरम करत ठेवावे आता यात चमचाने पकोडे सोडावेत.

  4. 4

    तळलेले काढून थोडे थंड झाल्यावर डिप सोबत खायला घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes