भरली भेंडी / मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

Payal Nichat @cook_26211944
भरली भेंडी / मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम भेंडी चॅन धुवून घा आणि सीडी चा दोन्ही बाजूनी कट करून घा नंतर भेंडी चा मध्ये काप करा आणि एका भेंडी चे दोन भाग करा
- 2
आता मसाला तयार करू पण गॅस वर ठेऊन थोडे गरम करा पण मध्ये शेंगदाणे तीळ टाका आणि भाजून घ्या मिक्सर मधून काढून घ्या खूप पावडर नको थोडं जाडसर ठेवा
- 3
वरील सर्व साहित्य मिक्सर मधून काढल्या ल्या मसाला मध्ये टाका आणि मसाला थोडा थोडा मध्ये कापलेल्या भेंडी मध्ये भरा
- 4
सर्व भेंडी मध्ये भरून झाले कि पण गॅस वर ठेवा आणि तेल टाकून थोडे गरम होऊ दया आणि भेंडी पॅन मध्ये टाका आणि फ्राय होऊ दया फक्त 5 मिनिट झाकण ठेवा आणि नंतर तशीच शिजवा पूर्ण वेळ झाकण ठेवल्या ने भेंडी चिकट होते सो फक्त 5 मिनिट झाकण ठेवायचा आणि नंतर तशीच शिजवायची
- 5
अशा प्रकारे मसाला भेंडी तयार यालाच भरली भेंडी असे म्हणतात
Keywords
Similar Recipes
More Recipes
- दाळ - तांदूळ ढोकळा विथ पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
- कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
- शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)
- कुरकुरीत कोळंबी पकोडा (kolambi pakoda recipe in marathi)
- चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13762339













टिप्पण्या