मुगागाठी (moogagathi recipe in marathi)

Pragati Hakim (English) @cook_21693397
मुगागाठी (moogagathi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मोड आलेले मूग स्वच्छ धुवून जमतील तेवढी साले काढून कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्या.
- 2
धणे,मिरे,लाल मिरच्या, दालचिनी कोरडे भाजून नंतर त्यात अर्धे खोबरे घालून लालसर भाजून थोडे पाणी घालून बारीक वाटावे. बाकीचे खोबरे 4-5 काजू घालून अगदी बारीक पेस्ट करा.
- 3
कढईत थोड्या तेलाची मोहरी घालून फोडणी करावी त्यात हळद, हिरव्या मिरच्या घालून शिजवून घेतलेले मुग लाल वाटण आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवा.
- 4
शिजल्यावर पांढरे वाटण घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.व वरून काजू तुकडे पेरावे.उत्कृष्ट मुगागाठी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13766384










टिप्पण्या