कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#GA4 #week3
कांदा भजी बनवायला अगदी सोपी वाटते पण त्याचा परफेक्ट खुसखुशीतपणा येणे हे एक चॅलेंज आहे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे आणि घरच्यांना खूप आवडली. रेफरन्स साठी उज्वला रांगणेकर यांची कृती फॉलो केली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 3मीडियम कांदे
  2. 1/2 टीस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनचिरलेले धणे
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1/4 टीस्पूनसोडा
  8. 2 टेबलस्पूनबेसन
  9. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  10. चवीअनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    प्रथम कांदा पातळ स्लाईस करून घ्यायचा आहे

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाऊल मध्ये कापलेला कांदा कुस्करून व्यवस्थित सेपरेट करून घ्या.

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, हिंग, ओवा, खायचा सोडा आणि क्रश केलेले धणे हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या. एक पाच मिनिट बाजूला ठेवून द्या म्हणजे कांद्याला चांगले पाणी सुटेल

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ ऍड करून चांगले मिक्स करून घ्या. तांदळाच्या पिठाने भजी खुसखुशीत होते. इथे तुम्हाला मिश्रण जरा सुख वाटेल

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ह्यासाठी एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून तेल चांगले गरम करून घ्या आणि बाउल मध्ये ऍड करा. मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या. अजुनी सुकं वाटत असेल तर 1 टीस्पून पाणी ऍड करून मिक्स करून घ्या. मिश्रणाची कन्सिस्टन्सी चिकट शी हवी‌. पाणी जास्त वापरू नये

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कढई मध्ये तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा. मिश्रणाचे छोटे गोळे करून एक एक करून कढाई मध्ये हळुवारपणे सोडा. काळजी घ्या भजी खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्या

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरम-गरम हिरव्या चटणी बरोबर किंवा लसणीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

    कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
04 ऑक्टोबर 2020 07:44 रोजी
When people meet each other for the love of food, the journey lasts forever. Welcome to our Community of a tasteful living!
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
04 ऑक्टोबर 2020 18:36
Wahhh mast ch... 👌👌😍😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
  2. व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
  3. मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  4. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. कोबी बीटरूट मंचूरियन (manchurian recipe in marathi)
  2. आळूवडीची भाजी (aluvadi bhaji recipe in marathi)
  3. नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
  4. चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13772400
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close