कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#पश्चिम#गुजरात
गुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक.

#पश्चिम#गुजरात
गुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक.

पुढे वाचा

दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#पश्चिम#गुजरात
गुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक.

#पश्चिम#गुजरात
गुजरात मध्ये केला जाणारा अतिशय फेमस पदार्थ आहे.चविष्ट आणि पौष्टिक.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०मिनीटे
४
  1. 1 कपदुधी भोपळा
  2. 1 कपगहू पीठ
  3. 1/2 कपबेसन
  4. 1/2 कपबेसन
  5. 1/2 कपरवा
  6. 1/2 कपरवा
  7. १ चमचा जीरे पावडर
  8. १ चमचाजीर पावडर
  9. १ चमचा धना पावडर
  10. 1 चमचालाल तिखट
  11. 1 चमचामीठ
  12. 1 चमचापीठी साखर
  13. 1/2 चमचाहळद
  14. १ चमचा तीळ
  15. १ चमचा खोबरं
  16. 4 चमचेतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०मिनीटे
  1. 1

    एका बाउल मधे दुधी किसून घ्यावा त्यात गहू पीठ, बेसन, रवा घालून घ्यावा

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर लाल तिखट, मीठ, जीरे पावडर,धना पावडर, साखर घालून घेणे, तेल दोन चमचे घालावे

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    घट्ट गोळा बनवून घ्यावे.आधी दुधी ने जे पाणी सुटते तेवढ्यात भिजवून घ्यावे.गरज असेल तरच पाणी वापरावे.

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    छोटे छोटे दंड गोलाकार उंडे बनवावे आणि वाफवून घ्यावेत

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कट करून घ्यावे. कढईत तेल गरम करून घ्यावे त्यात मोहरी आणि तीळ घालावे.हिंग घालावे.वाफवून तुकडे केलेले उंडे घालावेत

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वरून कोथिंबीर आणि खोबरं घालून परतावे.सव्ह करावे

    दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
04 ऑक्टोबर 2020 16:13 रोजी

टिप्पण्या (5)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
05 ऑक्टोबर 2020 06:34
It is called as a (दुधीना मुठिया) 👍🏽😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
  2. व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
  3. चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
  4. इन्स्टंट रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
  5. गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
  1. गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
  2. चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
  3. व्हेज सॅंडविच (veg sandwich recipe in marathi)
  4. आलू पकोडे (aloo pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13776002
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close