बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व पीठ एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यात मध्ये जागा करून त्यात दही घाला.आता त्यात गुळ घाला.
- 2
आता यात तीळ हळद मीठ घाला.त्यानंतर त्यात तिखट व मेथी घाला.हे सर्व एकत्र करून घ्या.नंतर हे पीठ गरम पाण्याने घट्ट भिजवून घ्या.
- 3
हा गोळा दहा मिनिटे झाकून ठेवा.आता याचे छोटे छोटे गोळे. बनवा.
- 4
आता एका कढईत तेल तापत ठेवा.बनवलेल्या गोळ्याचे जाडसर पुरी लाटून घ्या.आता या सर्व पुऱ्या तळून घ्या.गरम लाल चटणी,सॉस.अथवा दही सोबत सर्व्ह.करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13805285















टिप्पण्या