वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)

Annu Solse Rodge @cook_26658019
वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल टाकून तापून घेणे व् त्यात मोहरी हिंग, उडीद डाळ टाकून परतून घेणे
- 2
कांदा, हिरवी मिरची किस्लेले आले टाकून परतने
- 3
कांदा लाल झाला कि त्यात हिरवे वाटणे व् गाजर घालणे व् परतून घेणे
- 4
सगळं मिश्रण परतून झाल्यावर त्यात भाजलेला रवा घालून परतून एक जीव करणे व् त्यात अवश्क्तेनुसर् गरम पाणी घालुन 5 मिनिट वफौन् घेणे व् त्यात वरून कोथांबीर घालणे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13837504









टिप्पण्या