ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदळाच पीठ,बेसन, उडदाच पीठात दही मिक्स करून रात्र भर भिजत ठेवावे.
- 2
नंतर भिजवलेल्या मीश्रनात कढीपत्ता,मीरची,जीरा, लसुण याची पेस्ट बनवून भिजवलेल मीश्रनात टाकून त्यात हळद,मीठ,साखर, बेकींग सोडा टाकून मिक्स करायचे.
- 3
मग एका वाट्यात पाणी आणि त्यात स्टॅंड ठेवून ५ मीनट गरम होऊ द्यायचं.नंतर एका ताटाला तेल लावून त्यावर मीश्रन टाकायचे नंतर थोड तेल आणि बेकिंग सोडा टाकून ताटातच मिक्स करायचे आणि नंतर वाट्यात ताट ठेवून १५ मीनटे होऊ द्यायचे.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,मीरची, कढीपत्ता आणि थोडीशी साखर,मीठ टाकायच आणि थोडंसं पाणी टाकून ढोकळ्याचा ताटावर सांबार टाकून आपण तडका दीलेल मीश्रन टाकून द्यायचे.
- 5
मग काप करून खोब्राच्या चटणी सोबत सर्व्ह करायचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाच्या पीठाचा ढोकळा (tandul pithacha dhokla recipe in marathi)
#breakfast #special🤤👌 Madhuri Watekar -
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
# बुधवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# खमंग ढोकळा😋 Madhuri Watekar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळा#1ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पहीली रेसिपी खमण ढोकळा.. सकाळच्या ब्रेकफास्ट साठीअतिशय पौष्टीक आणि लहान मोठ्यांचा सर्वांचा आवडता असा खमणढोकळा..... Supriya Thengadi -
खंमग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकWeek 3#खंमग ढोकळा😋😋😋 Madhuri Watekar -
-
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमण#wednesdayढोकळा स्पंजी होण्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट असण गरजेचे आहे. आज असाच स्पंजी ढोकळा बनवला आहे. चला तर मग बघूया. Jyoti Chandratre -
-
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
-
-
-
खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
माझ्या मोठ्या मुलीची ही आवडती रेसिपी आहे. जेव्हा तिला ढोकळा खाण्याची इच्छा होते, तेव्ही मी हा पदार्थ तयार करते. तिच्यामुळे आमच्याही जीभेचे चोचले पुरवले जातात. Chandrika Nayee -
-
ढोकळा - इडली (dhokla idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी ढोकळा - इडली हा फ्युजन नाष्टा ट्राय केला आणि अतिशय सुरेख साध्य झाला. ढोकळा गुजराती खाद्य पदार्थ आहे तर इडली हा साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. मी या दोन्ही भारतीय संस्कृतीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करून "ढोकळा - इडली" हा एक नवीन आणि सोपा प्रकार करून पाहिला. वरुन दिसताना जरी इडली दिसत असली तरी खरं तर हा आपला स्पौंजी ढोकळा आहे तुम्ही नक्की करून पाहा. Archana Joshi -
तिरंगा खमंग ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#तिरंगामाझी खूप दिवसापासून इच्छा होती तिरंगी ढोकळा बनवायची आणि ती या वीक मध्ये थीम देऊन पूर्ण पण झाली. साधा ढोकळा तर सगळेच बनवतात पण काहीतरी वेगळं आणि स्वादिष्ट पहिल्यांदा केला पण एक नंबर झाला.😋😋 Jaishri hate -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#trendingसध्या थंडी चे दिवस तेव्हा गरम पदार्थ करूनखायला वेगळीच मजा.:-) Anjita Mahajan -
-
इन्स्टंट बेसन ढोकळा (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#cooksnapवृंदा शेंडे यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Varsha Pandit -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar -
मॅंगो फ्लेवर ढोकळा(तांदळाच्या पिठाचा)(Mango Flavor Dhokla Recipe In Marathi)
#SDR भारती संतोष किणी Bharati Kini -
-
दलिया पौष्टिक ढोकळा रेसिपी (daliya dhokla recipe in marathi)
#पश्चिमगुजरात#गुजरात#दलियाढोकळा#ढोकळाढोकळा हे एक गुजरात राज्याचे पारम्परिक व्यंजन आहे. हे मुख्यत: तांदूळ ,रवा, चना ह्या घटकांपासून बनतो.ढोकळ्याला नाश्त्यात, आणि जेवणात आणि खातात आणि इतर वेळेस हल्के-फुल्के खाण्यासाठी करतात.(क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा)आज इथे मी ढोकळा बनविणार आहे पण दलियाचा ढोकळा बनविणार आहे.दलिया म्हणजे हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते. दलियाला गहू रवा ,तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते .न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे.दलिया खाण्यासाठी स्वादिष्ट पौष्टिक आहे. दलिया मध्ये प्रोटीन सोबतच फायबर, कैल्शियम, मिनरल, विटामिन, एंटीऑक्सीडेंट् असतात .दलिया पासून खिचड़ी,दलिया शिरा, लापशी, ढोकळा असे खूप प्रकारचे पदार्थ बनविता येतात. तर चला मग आज दलिया (क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा) पौष्टिक ढोकळा बनविणार आहोत. Swati Pote -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
व्हाईट ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#GA4#week8 स्टीम ह्या क्लु ची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13837367
टिप्पण्या