कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week5

#GA4 #Week5

पुढे वाचा

कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi)

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339

#GA4 #Week5

#GA4 #Week5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
5 लोकांसाठी
  • 500 ग्रॅमशिगाडा फिश
  • 2 टीस्पूनअदरक लसूण पेस्ट
  • 1 टीस्पूनहळद पावडर
  • 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • 2 टेबलस्पूनलाल तिखट पावडर
  • 1 टीस्पूनधने पावडर
  • 1/2 टीस्पूनजिरा पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  • 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 कपजाड रवा
  • 2 टेबलस्पूनतांदळाचे पिठ
  • तळण्यासाठी तेल
  • 4 टेबलस्पूनपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर 500 ग्रॅम शिगाडा फिश घेऊन चागलं स्वच्छ धऊन घ्या. सगळे फिश चागलं स्वच्छ धऊन झाल्यानंतर ते सगळे फिश एका कॉटन कपड्याने चागलं पुसून कोरड करून घ्या. त्याचानंतर सगळे फिश कोरड पुसून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये सगळे कोरडे केलेले फिश घ्या. त्याचामध्ये 2 टीस्पून अदरक लसूण पेस्ट, 1 टीस्पून हळद पावडर, मीठ चवीनुसार घालुन हे सगळं मिश्रण सगळ्या फिशना चागलं लावून घ्या. आता हे फिश 2 तासासाठी मॅरीनेट करून घ्या.

    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    2 तास मॅरीनेट करून झाल्यानंतर आता आउटर कोटींगची तयारी करून घ्या. आउटर कोटींगसाठी 1 कप जाड रवा, 2 टेबलस्पून तांदळाचे पिठ, थोडेसे लाल तिखट आणि मीठ घालुन चागलं मिक्स करून घ्या. आता आपलं आउटर कोटींगचे पिठ तयार झालं आहे.

    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपण फिशला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. आता एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/4 कप बारीक चिरलेली कोथींबीर,मीठ चवीनुसार घालुन मिश्रण चागलं मिक्स करून घ्या. आपण अगोदर फिश मॅरीनेट करताना आणि आउटर कोटींग तयार करताना मीठ टाकले आहे. म्हणून मसालामध्ये मीठ टाकताना चेक करून टाका. त्यामध्ये 4 टेबलस्पून पाणी टाकून मसाला चागलं घट् तयार करून घ्या. त्याचानंतर हे तयार केलेला मसाला चागलं सगळ्या फिशना चारी बाजूनी लावून घ्या.

    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रवा आणि तांदळाचे पिठाचे जे आपण आउटर कोटींग तयार केले आहे. ते पिठ मॅरीनेट केलेल्या सगळ्या फिशना चारी बाजूनी चागलं कोटिंग करून घ्या.

    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता गॅस चालू करून त्यावर तवा ठेवा. त्याचामध्ये तेल टाकून तेल चागलं गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्याचामध्ये आपण कोटींग करून घेतलेले फिशचे 4 तुकडे टाका. ते फिशचे तुकडे चागलं तेलामध्ये मंद आचेवर चारी बाजूंनी करपुस तळून घ्या. उरलेले सगळे फिशचे तुकडे तेलामध्ये चागलं करपुस तळून घ्या. आता सगळे तळलेले फिशचे तुकडे एका प्लेट मध्ये काढून घ्या. आता बारीक चिरलेल्या कोथींबीर, गोल आकारामध्ये चिरलेले कांदे, टोमॅटो आणि काकडीनी प्लेट डेकोरेट करून घ्या. आता डिश सर्व्हिंग साठी तयार आहे.

    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कूरकुरित  आणि खमंग फिश फ्राय (fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjumhetre
Anjumhetre @cook_26178339
13 ऑक्टोबर 2020 13:10 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

फिशची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
  3. केशर पिस्ता श्रीखंड (keshar pista shrikhanda recipe in marathi)
  4. पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
  5. बिटरूट इडली (beetroot idli recipe in marathi)
  1. ओले नारळ /खोबरा आनि रोस्टेड चना चटणी (khobre chana chutney recipe in marathi)
  2. काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
  3. इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
  4. इटालियन पोटॅटो चीज ऑमलेट. (potato cheese omelette recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13838762
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close