ओले नारळ /खोबरा आनि रोस्टेड चना चटणी (khobre chana chutney recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#GA4#week 4 ही चटणी इडली साबर डोसा आप्पे अप्पम आणि कोणत्या ही प्रकारचे पराठे सोबत चांगली च वाटते आणि बनवायला सोपी आहे

ओले नारळ /खोबरा आनि रोस्टेड चना चटणी (khobre chana chutney recipe in marathi)

#GA4#week 4 ही चटणी इडली साबर डोसा आप्पे अप्पम आणि कोणत्या ही प्रकारचे पराठे सोबत चांगली च वाटते आणि बनवायला सोपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनीट
3 सर्व्हिग्ज
  1. 1/2 मेजरिंग कप दही
  2. 1/2 मेजरिंग कप खोबरा टुकडा
  3. 1/2 मेजरिंग कप रोस्टेड चना
  4. 2हिरवी मिरची
  5. 2 टेबलस्पूनगुळ
  6. 4पान कढीपत्ता
  7. 4लसुन पाकळया
  8. 1/2 टीस्पूनजिरे
  9. 1/2 टीस्पूनसांबर
  10. चवीनुसार मीठ
  11. 1/2 टीस्पून हिंग

कुकिंग सूचना

5 मिनीट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घेतले

  2. 2

    मिक्सर् मध्ये सर्व साहित्य एकत्र मिक्स करून बारीक़ करून घेतले

  3. 3

    गैस वर तड़का पैन ठेऊन तड़का तयार करून घेतला चटणी बाऊल मध्ये काढुन घेतली

  4. 4

    आणि वरुन तयार केलेला तड़का दिला पेरू न आणि मिक्स केले। अप्पम सोबत सर्व्ह केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes