झटपट खमंग ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या.
- 2
मग त्यात दही मिरची पेस्ट साखर मीठ हळद किसलेल अदरक टाका. मग थोड थोड पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
मग कुकर प्रीहिट करून घ्यावे. तोपर्यंत एका भांड्याला तेल ग्रीस करून त्यात ढोकळा मिश्रण टाकावे आणि वरून eno packet mix करावे.
- 4
आणि मग ते भांड कुकर मधे ठेऊन झाकण लावावे आणि शिटी काढून घावे. शिटी लावायची नाही. आणि 15 मिनिट होऊ द्यावे. नंतर काढून घ्यावे. नंतर थंड झाल्यावर कट करून घ्यावे.
- 5
नंतर एका भांड्यात तेल टाकून त्यात हिंग मोहरी तीळ कडीपत्ता मिरची टाका. तडका होऊ द्या. मग ढोकळा वर चमचा नी तडका टाका. वरून कोथिंबीर घालावी.
- 6
तयार झटपट खमंग ढोकळा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13839894


















टिप्पण्या