कुकिंग सूचना
- 1
टिक्की साठी लागणारे सामान काढून घेतले बीट किसून घेतला. टिप :- गरज वाटल्यास थोडे पाणी घालू शकता
- 2
रव्या मध्ये दही मिक्स करून बेकिंग सोडा व मीठ घालून पाच मिनिटे झाकून ठेवले. नंतर त्यात बीट व इतर भाज्यांचे कीस मिक्स करून घेतले.
- 3
त्या मिश्रणात साखर आमचूर पावडर काळे मीठ मिक्स करून घेतले व हातावर लहान-लहान टिकी तयार करून घेतल्या.
- 4
गॅसवर पॅन गरम करून त्यात एक टेबलस्पून तेल टाकून त्यावर ह्या टिक्की दोघी बाजूने चांगल्या खरपूस भाजून घेतल्या. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलेल्या टिक्की खायला खूप छान लागतात लहान-मोठे सर्व जण आवडीने खातात पौष्टिक लोहयुक्त ही रेसिपी खूप छान आहे तुम्हीही करून बघा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13872415















टिप्पण्या