कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रोटी चाट (roti chat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रोटी चाट (roti chat recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4 #week6

#GA4 #week6

पुढे वाचा

रोटी चाट (roti chat recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4 #week6

#GA4 #week6

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2पोळ्या
  2. तळण्यासाठी तेल
  3. 1 छोटाकांदा बारीक चिरलेला
  4. 1 छोटाटोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1 वाटीअनार चे दाणे
  6. 1उकडलेला बटाटा बारीक चिरलेला
  7. 1 वाटीमोड आलेले कडधान्य
  8. 1 वाटीचिंचेची चटणी
  9. 1 टीस्पूनचाट मसाला
  10. 1 टीस्पूनतिखट
  11. 1 टीस्पूनमीठ
  12. 1 वाटीबारीक शेव
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्व प्रथम सर्व सामग्री तयार ठेवावी.एकीकडे कढईमध्ये तळण्यासाठी तेल घालावे.
    पोळीचे चार काप करून कुरकुरीत तळून घ्यावे.

    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पोळी कुरकुरीत तळून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा बटाटा व टोमॅटो घालावे.
    त्यावरून मोड आलेले कडधान्य घालावे व सोबतच चिंचेची चटणी, चाट मसाला, तिखट व मीठ भूरकवावे.

    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वरून भरपूर शेव घालून त्यावर कोथिंबीर व अनार च्या दाण्याने सजवून घ्यावे.आपला चटपटीत आणि झटपट होणारा रोटी चाट तयार आहे.

    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रोटी चाट (roti chat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
21 ऑक्टोबर 2020 16:50 रोजी

टिप्पण्या (2)

Pradnya Khadpekar
Pradnya Khadpekar @cook_20725909
21 ऑक्टोबर 2020 17:34
Superb ❤️❤️
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)
  2. लोणी (butter recipe in marathi)
  3. लाल भोपळ्याची बाखर भाजी (lal bhoplyachi bakhar bhaji recipe in marathi)
  4. बटर गारलिक व्हिट नान (butter garlic wheat naan recipe in marathi)
  5. शिंगाडा हलवा (shingada halwa recipe in marathi)
  1. हलवा सन (halwa sun recipe in marathi)
  2. बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
  3. शिंगाडा हलवा (shingada halwa recipe in marathi)
  4. काशी कोहळ्याचे बोंड / गुलगुले (gulgule recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13889607
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close