बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
केळ्याचे साल काढून घेणे. आणि त्याचे चिप्स मशीन नी चिप्स करून घेणे.
- 2
एका वाटीमध्ये पाणी घेऊन मीठ टाकून मीठाचे पाणी तयार करणे.
- 3
चीप तेलामध्ये तळताना एक चमचा मिठाचे पाणी घालावे. त्याने तेलाचे टेंपरेचर व्यवस्थित राहते.
- 4
चिप्स तळून झाले की त्यावर चाट मसाला, लाल तिखट टाकून मिक्स करून घेणे बनाना चिप्स तयार आहे.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week9#fried#cooksnap#Vasudha Gudheमला बघूनच खूप आवडल्या मी फक्त त्यात मिरीपुड ऍड केली बाकी सारखाच केलाय थँक्स वसुधा ताई Charusheela Prabhu -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळदिवाळी म्हणजे चमचमीत, रुचकर पदार्थांची मेजवानी...दिवाळी मध्ये प्रत्येकाकडे पदार्थ सारखेच असतात. पण मला थोडे वेगळा स्नॅक्स चा प्रकार करायचा होता... हाच विचार करून मी या दिवाळीला कच्चा केळीचे चिप्स करायचे ठरविले... तेव्हा तुम्ही ही काहीतरी वेगळ या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा....चला करायचे मग झटपट होणारे, तेवढेच सर्वांना हवेहवेसे वाटणारे *बनाना चिप्स*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#दक्षिणकेळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत.. दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली.. Devyani Pande -
क्रिसेंट बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#चंद्रकोर#week6#bananachips#रेसिपीबुक Seema Mate -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week 8;- बनाना चिप्स Golden appron मधील Dip या थीम नुसार बनाना चिप्स बनवीत आहे.दक्षिण भारतामध्ये बनाना चिप्स खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतात खोबरेल तेलाचा वापर करून बनाना चिप्स बनवितात.मी घोडे तेल,हळद ,मीठ आणि चाट मसाल्याचा वापर करून बनाना चिप्स बनवीत आहे.बनाना चिप्स खूप खुसखुशीत झालेले आहे. rucha dachewar -
केळ्याचे चिप्स (kedyachi chips recipe in marathi)
#cooksnapखरं केळं हे फळ असं आहे की, जे वर्षभर उपलब्ध असतं. तसंच केळं खाण्याचे बरेच फायदे देखील आहेत. कच्चं केळं हे देखील खूप फायदेशीर मानलं जातं. आजवर आपण केळ्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण केळ्याचे वेफर्स (Banana chips) हा जवळपास सर्वांचाच आवडता पदार्थ (Recipe) आहे. त्यामुळे तो लोकप्रिय देखील आहे. हा पदार्थ एवढा सोप्पा आहे की, आपण घरी देखील तो सहजपणे बनवू शकता.आज मी दिपाली सोहनी यांची केळ्याचे चिप्स ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप छान कुरकुरीत झाले आहेत चिप्स.फक्त मी थोडासा बदल केला आहे. Deepti Padiyar -
कच्च्या केळीचे चिप्स (kachya kediche chips recipe in marathi)
जास्त तामझाम न करता अगदी झटपट होणारे आणि चवदार... कच्च्या केळीचे चिप्स Shital Ingale Pardhe -
कच्चा केळाचे चिप्स (kachha kelyache chips recipe in marathi)
#KS2केळीच्या बागेतून कच्ची केळी काढून आणल्यानंतर मनात येते चला आपण आता केळाचे चिप्स बनवू या माझं माहेर कासेगाव माझ्या भावाने यावर्षी पहिल्यांदाच केळीची बाग केली आहे केळीची प्रथम तोडा झाल्यानंतर मला इकडे मुंबईला एक कच्चा केळांचा घड पाठवला होता मग एवढ्या केळांचं करायचं काय म्हणून मी चिप्स करून पाहिले खूपच क्रिस्पी झाले Smita Kiran Patil -
कच्च्या केळ्याचे चिप्स (दुकानात मिळतात तसे) (kachya kedyache chips recipe in marathi)
#महाशिवरात्रमुलानं ना काय मोठ्यानं ना सुद्धा वेफर्स किव्वा चिप्स म्हटलं की राहवत नाही.दुकानात ले चिप्स मध्ये हल्ली फूड एन्हांसर्स असतात जे तब्ब्येती साठी योग्य नाही.म्हणून मी घरीच वेफर्स बनवते.म्हटलं तुमच्यासाठी सुद्धा रेसिपी पोस्ट करू. एन्जॉय 😀 Deepali Bhat-Sohani -
बनाना वेफर्स (banana wafers recipe in marathi)
#GA4 #week3या लोग डॉनच्या पिरेड मध्ये सर्वजण घरीच आहोत व अशा वेळेस आपल्याला काहीतरी स्नॅक्स खायची इच्छा होते म्हणून आज मी बनाना वेफर्स बनवलेआहे. Gital Haria -
केळ्याचे चिप्स / वेफर्स (Kelyache Chips Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#केळी#वेफर्स Sampada Shrungarpure -
-
कच्च्या केळ्यांचे चिप्स (kachya kedyache chips recipe in marathi)
#कुक स्नॉप मी आज आपली ऑर्थर दिप्ति हिची केळ्याचे चिप्स ही रेसिपी करून बघितली खुप छान कुरकुरीत केळ्याचे चिप्स झाले घरात सगळ्यांना आवडले. धन्यवाद दिप्ति🙏 Chhaya Paradhi -
-
केळा वेफर्स (kelliche /banana wafers recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #केळा_वेफर्सदिवाळीच्या फराळामधे हमखास बनवला जाणारा लहान मोठ्यांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे केळ्याचे वेफर्स. मस्त कुरकुरीत असे पिवळे, लाल आणि काळसर रंगाचे केळा वेफर्स खायला फारच छान लागतात, आणि ते बनवत असतानाच जास्त संपून जातात. बनवायला अगदी सोपे आहेत. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
केळ्याचे चिप्स (kedyache chips recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook_with_fruitHappy birthday to cookpad🎂💐🍫चिप्स हा प्रकार लहांनापासून मोठ्यांपर्यत सर्वांना आवडणारा आहे..केरळामध्ये हे चिप्स बनवण्यासाठी खास वेगळी केळी वापरतात जी आतून थोडी पिवळसर असतात.आपण बाजारात उपलब्ध कच्च्या केळीपासून हे चिप्स कसे बनवायचे ते बघू..मी ईथे दोन प्रकारचे चिप्स बनवले आहे. बाजारात सध्या वेगवेगळे फ्लेवरच्या पावडरी मिळतात तुम्ही आवडीनुसार फ्लेवरचा चिप्स बनवू शकता. जसे कांदा पावडर, लसूण पावडर, टोमॅटो पावडर, चिझी फ्लेवर, मिंट फ्लेवर इत्यादी 😊👍 जान्हवी आबनावे -
केळाचे चिप्स
मुलांना सुट्ट्या सुरू झाल्यामुळे रोज घरात काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न सुरू असतो आज काय तर केळाची चिप्स खरंतर केळाचे चिप्स आपण इतके महागाचे आणतो पण त्याच्या मागे खूप मेहनत असते मेहनत म्हणजे अगदी खूप काही नाही पण आपण केलेले पदार्थ खाऊन तृप्त झालेले चेहरे पाहताना खूप समाधान मिळते आजचा पदार्थही तसाच मुलांना आवडणाऱ्या पदार्थातला एक पदार्थ चला तर मग केळाचे चिप्स बनवूयात Supriya Devkar -
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrrकच्च्या केळांची एक चटपटीत रेसिपी....,नवरात्रीच्या निमित्याने रोज एक नवनविन उपासाचा पदार्थ......करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
बनाना फ्राय (banana fry recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी-1 मी आज पहिल्यांदाच ही रेसिपी केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. यासाठी हिरवी कच्ची केळी घ्यायची.मी केळ घेतलेले थोडेसे पिकायला सुरूवात झाली होती. त्यामुळे काप काही तुटले. Sujata Gengaje -
-
बनाना क्रेप (banana krep recipe in marathi)
#झटपटपाच वर्षा पूर्वी आम्ही बँकाॅक ला गेलो होतो तिथे माझा भाऊ रहायचा त्यामूळे बँकाॅकला बरेच दिवस राहण्याचा योग आला.माझी भावजय म्हणजे माझी मामे बहीणच असल्याने तिची आणि माझी आधीपासूनच चांगली गट्टी आहे त्यामुळे आमचे नाते हे मैञिणींसारखेच जास्त आहे त्यातही आम्ही सर्वच खाण्याचे शौकिन असल्या मुळे जवळपास सगळ्याच व्हेज डिशेस बँकाॅक ला ट्राय करून झाल्या. त्यातीलच एक म्हणजे *बनाना क्रेप !*पाहुणे आले की झटपट काही गोड करायचे म्हटले की हे बनाना क्रेप मी नक्की करते.त्याला लागणारे साहित्य हे बऱ्यापैकी घरीच असते.आणि त्यातही काही लागलेच तर घराजवळच सर्व शाॅपिंग सेंटर असल्याने ती ही अडचण जात नाही.आज तेच झटपट बनाना क्रेप कसे बनवायचे ते आपण शिकू आणि येणाऱ्या पाहूण्यांना ही थाई रेसिपी खाऊ घालून आश्चर्यचकीत करू...चला तर मग शिकूया बनाना क्रेप.... Devyani Pande -
"कच्च्या केळ्यांचे वेफर्स" (Kachya kelyache wafers Recipe In Marathi)
"कच्च्या केळ्यांचे वेफर्स"मस्त कुरकुरीत होतात.. मी आज पहिल्यांदा बनवले आहेत.. खुप मजा आली करताना.. कारण मला घरी बनवलेले पदार्थ जास्त आवडतात.. दोन प्रकारचे बनवले आहेत.. बाजारात मिळतात त्यापेक्षा ही छान झाले आहेत.. लता धानापुने -
बनाना स्मुथी (banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week2#Bananaगोल्डन अप्रोन साठी मी बनाना हा की वर्ड घेऊन ही बनाना स्मूथी तयार केली आहे. Aparna Nilesh -
स्टफ्फ बनाना Stuffed Banana
#फ्रूट#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र Bharti R Sonawane -
बनाना बोंड (banana bonda recipe in marathi)
#दक्षिण #केरळ दक्षिण भारतात केळीला धार्मिक महत्त्व असून, लाल वेलची, कर्पुरावल्ली, रस्थाली, नेय पूवन सारख्या केळींची निर्यात आखाती देशात अनेक वर्षांपासून केली जाते. दक्षिण भारतात देशाच्या एकूण केळी उत्पादनाच्या ४० टक्के उत्पादन होते. केवळ उत्पादनच नव्हे, तर जातींच्या बाबतीतही मोठी विविधता तिथे आहे. : भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. Aparna Nilesh -
कच्च्या केळीचे काप (raw banana kaal) (kachyachya kediche kaap recipe in marathi)
Ranjana Balaji mali -
केळा वेफर्स (kela waffers recipe in marathi)
#KS4 #खान्देशी_रेसिपीज #केळा_वेफर्स खानदेशातील काळी सकस माती कोरडे हवामान हे केळीच्या पिकासाठी अत्यंत पूरक असे आहे. त्यामुळे खानदेशामध्ये केळीचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते . केळीला पूर्णान्न देखील म्हटले जाते..देवाच्या नैवेद्यासाठी तर केळ्यांवाचून पान हलत नाही.लग्न,मुंजींमध्येकेळीचेखांब ,केळीची पानेतर हवीतच.शुभ मानलं जातं.वाढत्या वया च्या मुलांसाठी शक्तीचे हे वरदानच आहे . तुरंत शक्ती प्रदान करणारे केळ्यांना गरीबांचे अन्न म्हणतात..पण मला ते फारसं पटत नाही..केळी हे तर खरं आबालवृद्ध, गरीबश्रीमंतांचे staple food आहे... केळी पासून केळीचे वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कितीतरी पदार्थ बनवले जातात.कच्च्या केळीची,केळफुलाची भाजी करतो आपण.. श्रावणात आपण उपवास सोडताना केळीच्या पानांवरच जेवतो. .आपण जेव्हा केळीच्या पानावर गरम गरम वाढतो. तेव्हा पानमधील असलेले पोषक तत्वे अन्नात मिसळतात जे आपल्या शरीरासाठी योग्य असतातत. यामुळे आपल्या शरीरावर खाज, डाग, पुरळफोड नाहीसे होतात.कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी, स्टार्च तसेच अॅन्टिऑक्सिडेंट्स असतात.अन्न सहजतेने पचते,मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होतो..अशी ही केळी तर चिरतारुण्याचे वरदानच!!!!! Bhagyashree Lele -
-
-
कारले चिप्स (karle chips recipe in marathi)
#GA4#week9#friedफराळाच गोड करून जिभेला थोडं कडूही चटपटीत छानच लागत खास तुमच्यासाठी करून बघा चटपटीत झटपट Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13893539
टिप्पण्या