छोले टिक्की चाट (chole tikki chat recipe in marathi)

Swati Mahajan-Umardand @cook_26379522
औरंगाबादला गुलमंडीत "मथुरावासी छोले टिक्की" मिळते. अफलातून असते. तशीच करायचा प्रयत्न केला आहे. सफल झाला आहे.
छोले टिक्की चाट (chole tikki chat recipe in marathi)
औरंगाबादला गुलमंडीत "मथुरावासी छोले टिक्की" मिळते. अफलातून असते. तशीच करायचा प्रयत्न केला आहे. सफल झाला आहे.
कुकिंग सूचना
- 1
मँश केलेला बटाटा व साबुदाणा पावडर, मीठ, मिरची घालून मळून घ्या. मळलेल्या पीठाचे गोळे करून तळून घ्या.
- 2
तेलाची फोडणी करून त्यात कांदा, आले लसुण पेस्ट घालून परतावे. नंतर त्यात शिजवलेले छोले, मिरची पावडर, चिंच गुळाची चटणी, मीठ घालून शिजवावे.
- 3
डीश मध्ये प्रथम टिक्की ठेवून त्यावर छोले, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दही घालावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13906752

टिप्पण्या