उपवासाची चाट (upwasacha chat recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
उपवासाची चाट (upwasacha chat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका प्लेटमध्ये साबुदाणा आणि बटाट्याच्या पुऱ्या मांडा. त्यावर बारीक केलेला बटाटा घाला.
- 2
त्यावर चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालुन घ्या. त्यावर दही घाला.
- 3
आता यावर गोड खजुराची चटणी घाला त्यावर बटाट्याचे तळलेले काप घाला.
- 4
शेवटी त्यावर डाळिंबाचे दाणे घालून तयार चाट खाण्यासाठी सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची दही कचोरी चाट (upwasacha dahi kachori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीउपवास असला कि, नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन बोर होत. अशा वेळेस काहीतरी चटपटीत पण तेवढेच हेल्दी पदार्थ जर खायला मिळाला तर मस्तच... नाही का.. म्हणूनच मग मी आज *उपवासाची दही कचोरी चाट* केला आहे. या कचोऱ्या तळलेल्या असल्या तरी त्या पचायला हलक्या, कारण यामध्ये राजगिऱ्याची आणि शिंगाड्याचे पीठ मिक्स केले आहे. राजगिऱ्याचे आणि शिंगाड्याचे पीठ हे ग्लूटेन फ्री आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेन्स कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ही उत्तम पर्याय...अतिशय सोपी आणि तेवढीच हेल्दी, चटपटीत अशी रेसिपी. उपवासाची दही कचोरी चाट. Vasudha Gudhe -
-
फराळी भेळ चाट (farali bhel chat recipe in marathi)
#GA4 #week6#CHAT#चाट#फराळीभेळचाट#उपवास#उपवासाचीरेसिपी#नवरात्रगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये chat /चाट हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.चाट म्हंटले म्हणजे तोंडाला पाणी सुटते,🤤. पटकन डोळ्यासमोर चाट हाउस, भैय्या ची गाडी आठवते . लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त सगळ्यांनी चाट प्रकारच मिस केला. आता सगळेच चाट आपण घरात बनवून खात आहोत . आता नवरात्र चालू आहे उपवासात जास्त चटपटीत खाण्याचे मन होते. अशा वेळेस चाट म्हणून काय खाता येईल ते माझ्या या रेसिपीतुन आपल्याला दिसेल. उपवासात पण चाटचा मजा घेता येतो. अगदी साध्या आणि सोप्या रीतीने. उपवासात चाट खाण्याची इच्छा पूर्ण होते. आताही उपवसाची भेळ चाट आपल्याला बाहेर विकत मिळणार नाही. घरी तयार करूनच आपल्याला खाता येईल. सगळे घटक हे हेल्दी आहे. एकदा ट्राय करुन बघा मस्त चटपटी फराळी भेळ चाट. Chetana Bhojak -
आलू मटार चाट (Aloo Matar Chat Recipe In Marathi)
#SCR चाट रेसिपी /स्ट्रीट फूड रेसिपीज.चाट हा चटपटीत पदार्थ आहे. जिभेवर रेंगाळत राहणारी चव.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कधीतरी थोडा वेगळा पदार्थ करून बघायला काय हरकत आहे. सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे आशा मानोजी -
-
फराळी चाट (farali chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली एक फराळी चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
लेयर्ड पापडी चाट (layered papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 वेगवेगळ्या प्रकारे चाट बनवता येते। आज मी विविध लेयर्स घालून चाट बनवला। Shilpak Bele -
नाचणी चाट (Nachni Chat Recipe In Marathi)
#कोणत्याही प्रकारचा चाट प्रकार मुलांना आवडतो तेव्हा आपण नाचणी चाट प्रकार करणार आहोत.. Shital Patil -
चाट (chat recipe in marathi)
#GA4 #Week6Chat हा Clue ओळखला आणि बनवली "mini वाटी chat".चाट म्हणतात सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते हे मात्र नक्की ...जर तुम्ही, खुपच healthy खायचे असेल तर तुम्ही त्यात तुमच्या आवडीच्या काही भाज्या देखील टाकू शकता मी बनवलेल्या या मिनी वाटी चॅटमध्ये सर्वांनाच आवडेल अशी भाजी म्हणजे आलू आहे आपण सर्वच boiled आलू यामध्ये घालतो पण आज मी potato फ्राय करून घातलेला आहे तो देखील चाट LA अतिशय उत्तम चव देऊन गेला.... Monali Modak -
उपवासाची पनीर भुर्जी (upwasachi paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6सध्या नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या निमित्ताने मी ही उपवासाची पनीर भुर्जी बनवण्यासाठी प्रवृत्त्त झाले. ही भुर्जी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. झटपट आणि स्वादिष्ट अशी पाककृती आहे. Swati Ghanawat -
साबुदाणा वडा चाट (sabudana wada chat recipe in marathi)
#GA4 #week6 मध्ये #चाट हा कीवर्ड घेऊन मी एक प्रयोग करून पाहिला. ह्या प्रयोगाचे फलित म्हणजे #साबुदाण्याचा दहीवडा! नेमका हा पदार्थ का केला? याचे कारण आहे नवरात्राचे म्हणजेच नऊ दिवसांचे उपवास!खूप दिवसांनी पुन्हा एकदा देवीचे आगमन पृथ्वीतलावर झाले असल्याने सर्वत्र चैतन्य भरून वाहते आहे. आईच्या जयघोषात सर्वजणी रममाण झाल्या आहेत. तिच्या स्वागतामध्ये कोणतीही उणीव राहू नये म्हणून दक्ष झाल्या आहेत. पुष्कळ जणी काटेकोरपणे उपास आणि व्रतही आचरत आहेत.घरच्यांचे वेगळे आणि आपल्या उपासाचे वेगळे असे रांधले जात आहे. घरी हा पदार्थ खूप आवडल्याने तो तुम्हा सर्वांना आवडेल इतकेच नव्हे तर ह्या नवरात्रात तुम्ही तो नक्की करून बघाल हे नक्की. चला तर रेसिपी ला सुरुवात करुया. Rohini Kelapure -
उपवासाचे दम आलू (upwasacha dum aloo recipe in marathi)
#GA4 #week6#क्लू ...#दम आलूसध्या नवरात्रीचा उपवास चालू आहे आणि cookpad चा गोल्डन अप्रोण चॅलेंज साठी मी पहिल्यांदाच ही इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार केली Monali Garud-Bhoite -
टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) (tangy upwas papad chat recipe in marathi)
#4_वीक_Cooksnap_Challenge#Week3#Cooksnap_Challenge#टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) आज मी माझी मैत्रीण@Varsha Ingole Bele हिची टॅंगी उपवास पापड चाट भेळ ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..वर्षा खूपच चटपटीत झालाय चाट😋😋..आम्हां सगळ्यांना हा पापड चाट खूप आवडलाय..Thank you so much dear for this wonderful recipe 😋👌👍🌹❤️ Bhagyashree Lele -
फींगर चाट (finger chat recipe in marathi)
#GA4 #week6 #चाट ...चाट प्रकार कशाही प्रकारे केलेला चटपटीत सगळ्यांना फार आवडतो ......तर आज मी फींगर चाट केली ...चाटच सगळ साहित्य घ्यायच फींगर मधे भरायच आणी ....भरून होत नाही तर पटकन खायचे प्लेट मधे राहातच नाहीत ...अशी ही चाट एकदा नक्की करून खा ....परत परत कराल ..... Varsha Deshpande -
पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6 #Chatचाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटलेच .चाट चे बरेच प्रकार आहेत.. आज मुलांना काहीतरी चमचमीत खाव वाटला आणि या week चा Chat क्रीवर्ड पण होताच. मग काय लगेच पापडी चाट बनवला.... Ashwinii Raut -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6#Chat चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.Ragini Ronghe
-
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
उपवासाची इडली आणि चटणी (upwasachi idli ani chutney recipe in marathi)
#fr #उपवास म्हटला की वेगवेगळे पदार्थ खाण्याची चढाओढ लागते . पण तरीही कधीकधी तेलकट नको वाटते. अशा वेळेस झटपट होणारी ,उपवासाची भगर ची इडली.. ट्राय करून पाहायला हरकत नाही.. आणि सोबत अर्थातच, उपवासाची चटणी.. Varsha Ingole Bele -
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपी#एकादशी स्पेशल उपवासाचे रेसिपीप्रत्येक वेळी खिचडी वरीचा भात खाऊन कंटाळा येतो म्हणून वरी आणि साबुदाणा मिळून उपवासाचे डोसे केले आहेत Smita Kiran Patil -
फ्रुट चाट
आजची माझी रेसिपी फ्रुट चाट -जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे ! Smita Mayekar Singh -
चीज मसाला नांगली पापड चाट (cheese masala nagli papad chat recipe in marathi)
#GA4 #week6चाट हा शब्द क्यू मधून शोधून चीज मसाला नागली पापड चाट ही रेसीपी बनवली आहे तुम्ही पण ट्राय करून बघा Gital Haria -
-
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#GA4 #week6 #chat आपण वेगवेगळ्या प्रकारचे चाट नेहमी बनवत असतो चाट म्हटल्या बरोबर आपोआपच तोंडाला पाणी सुटत गोडआंबट तिखट त्याचबरोबर हेल्दी ही चाट असावे असे माझे मत आहे तशीच आज मी चाटची डिश बनवली आहे चलातर पाहुया Chhaya Paradhi -
टोमॅटो स्लाईस चाट (tomato slice chat recipe in marathi)
#GA4 #week7 #TomatoCrossword puzzle 7 मधील Tomato हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
उपवासाची भाजी भाकरी (upwasachi bhaji bhakari recipe in marathi)
#उपवास रेसिपी#नवरात्री#पश्चिम#महाराष्ट्रनवरात्रीचे उपवास नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे गोड खाऊन कंटाळा येतो म्हणून उपवासाची भाकरी आणि भाजी Bharati Chaudhari -
चुरा पुरी (Chura Puri Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपी.चाट प्रकार माझा आवडता पदार्थ आहे. चाटचे विविध प्रकार आहेत.आज मी चुरापुरी रेसिपी केली आहे. खूपच छान लागते. कधीकधी थोडयाशा पुऱ्या शिल्लक राहतात. किंवा पाणीपुरी खाऊन कंटाळा येतो. अशा वेळेला ही रेसिपी खूप छान आहे. Sujata Gengaje -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
कच्च्या केळ्याची कुरडई (kachya kelichya kurdai recipe in marathi)
सतत उपवास ला साबूद्यान्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो.तेव्हा नवीन काही तरी म्हणून ही डिश. आज चतुर्थीतेव्हा उपवास स्पेशल.....केळ्याची कुरडई#cpm6 Anjita Mahajan -
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
साबुदाणा वरई वडा (Sabudana Varai Vada Recipe In Marathi)
#UVR साबुदाणा वरयी वडा. उपवास म्हटलं की खिचडी हा पदार्थ डोळ्यासमोर येतोच पण नेहमी नेहमी खिचडी खायचा कंटाळा येतो अशा वेळी काही वेगळाच पदार्थ खावावासा वाटतो. हा वडा छान कुरकुरीत बनतो. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13906624
टिप्पण्या