डांगराच्या पुऱ्या (dangar puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्र करणे. नंतर डांगर किसून वाफवून घेणे
- 2
एका परातीत कणीक घेवून त्यात वाफवलेले डांगर टाकून त्यात डाळीचे पीठ टाकले व हळद तिखट मीठ ओवा पांढरे तीळ आलमीरची पेस्ट कोथींबीर असे सर्व एकत्र करून मोहन टाकले थोडी दही व साखर घातली व लागेल तेवढे पाणी घालून घट्ट पीठ भिजवले
- 3
त्याच्या छोटया पूऱ्या करून त्या तेलात तळून घेतल्या छान फुगलेल्या पुऱ्या डेकोरेट करून प्रेझेंट केल्या..
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14025647











टिप्पण्या (2)