मका पोहा चिवडा (maka poha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये वरतून स्प्रिंकल करण्यासाठी मसाला तयार करा. मसाल्यासाठी एक टिस्पून लाल तिखट, धने जीरे पावडर, हळद, पिठीसाखर,साधे मीठ टाकून मिक्स करा. प्रत्येक वेळेस तळून काढलेल्या मक्या पोह्यात हा मसाला भुरभुरण्या साठी तयार केला आहे.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका. चांगले गरम झाल्यावर त्यात थोडे थोडे मका पोहे टाकून तळून काढा. अगदी छान फुलतात.काढल्यानंतर गरम असतानाच त्यावर थोडासा मसाला भुरभुरावा. असेच सगळे मका पोहे तळून घ्यावेत.
- 3
नंतर त्याच तेलात खरपूस कढीपत्ता,फुटाणे,शेंगदाणेलाल मिरच्या तळून घ्यावेत व तळलेल्या मक्या पोह्यावर टाका. चांगले कालवून घ्या.
- 4
अशाप्रकारे दिवाळी फराळासाठी मका पोहा चिवडा तयार करा. अत्यंत चविष्ट लागतो. चवीला तिखट, आंबट, गोड अशी टेस्ट येते. एकदम यम्मी यम्मी लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णातयार करायला अतिशय सोपा . अत्यंत अल्पावधीत होणारा ,चवीला तेवढाच रूचकर .. मकापोहे चिवडा . Bhaik Anjali -
-
-
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजदिवाळी फराळ रेसिपीमक्याचा पोहे चिवडा मी नेहमी करते.पण आज भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी मनुके ऐवजी बेदाणे वापरले आहे. Sujata Gengaje -
-
पोहे चिवडा(पोहे तळून) (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ#चिवडा#पोहे_चिवडा Bharti R Sonawane -
-
मक्याचा चिवडा (maka chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र. 6...लहान मुलांना आवठतो म्हणून थोडा केला . Hema Wane -
मका पोह्यांचा चीवडा (maka pohe chivda recipe in marathi)
#Thanksgiving #Cooksnap #मका_पोह्यांचा_चीवडा ...Anjali Bhaik ताईंची रेसिपी बनवली खूपच सुंदर चविष्ट चीवडा तयार झाला ....मी त्यात थोडा बदल केला ... Varsha Deshpande -
-
-
मक्याचा चिवडा (maka chivada recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#मका#मका पोहे चिवडाचिवडा म्हणजे सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. म तो कुठलाही का असेना, दिवाळी फराळ म्हणा की एरवी कधी ही करून खाता येतो. मधल्या वेळेत चहा सोबत खाता येतो.दिवाळी चा फराळ मध्ये गोड खाऊन कंटाळा आला की हा चिवडा खाल्ला जातो, तिखट, चटपटीत, चमचमीत आणि त्यात आयत्यावेळी त्यात कांदा कच्चा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो घालून जर मिक्स करून खाल्ल्याने त्याची लज्जत अजून वाढते.चला तर म असाच हा कुरकुरीत, चुरचुरीत चिवडा रेसिपी बघूया. Sampada Shrungarpure -
-
पोह्यांचा चिवडा💥 (pohe chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#६दीवाळी आणि चीवडा नाही असं कधी होऊ शकतं का.😍 Madhuri Watekar -
-
-
मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
#tmr अगदी पटकन होणारा आणि सर्वांचाच आवडीचा हा मक्याचा चिवडा सर्वांना आवडतो.या चिवड्या मध्ये खूप जास्त सामान नाही घातले तरी हा खायला खूपच खमंग लागतो. या चिवड्या सोबत माझी लाहानपणीची आठवण म्हणजे माझी मावशी आम्ही लहान असताना हा चिवडा नेहमी बनवायची.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
झटपट चिवडा (chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी 3# झटपट चिवडा#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने झटपट चिवडा करत आहे. rucha dachewar -
मक्याचा चिवडा.. (makyacha chivda recipe in marathi)
#thanksgiving चिवडा..मग तो कुठलाही असो... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा अतिशय आवडता खाद्यपदार्थ.. चविष्ट,चटपटीत ..येता जाता च्यांव म्यांव म्हणून सहज तोंडात टाकण्याचा मोह होणारा पदार्थ.. हां तर post Diwali पण कुठलातरी चिवडा करायचाच हे अध्याऋत आमच्या घरी..फक्त चिवडाच हं..दिवाळीच्या माहोल मधून एकदम बाहेर पडता येत नाही म्हणून 😂.. दिवाळीच्या गडबडीत मक्याचा चिवडा करायचाच राहूनच गेला..म्हणून म्हटलं करु या आज .. मक्याच्या चिवड्यासाठी वर्षा देशपांडे यांची मक्याचा चिवडा ही रेसिपी मी केलीये.. अप्रतिम चवीचा झालाय चिवडा...Thank you so much Varsha for this Yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
-
-
-
-
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#tmr#मका चिवडाअतिशय झटपट होणारी रेसिपी आहे , मी भारती सोनवणे यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
भाजक्या मुरमुरे चिवडा (bhajkya murmure chivda recipe in marathi)
#dfrभाजके मुरमुरे मार्केट ला दिवाळी च्या दिवसा मध्ये उपलब्ध असतात साध्या मुरमुऱ्या पेक्षा हा चिवडा कुरकुरीत होतो व बरेच दिवस कुरकुरीत राहतो दिवाळी साठी खास फराळ साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे Sushma pedgaonkar -
भाजक्या पोह्याचा चिवडा (bhajkya pohyacha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चिवडा#भाजके पोहे#कांदा चिवडाहा चिवडा नाशिक चा प्रसिद्ध चिवडा आहे. Sampada Shrungarpure -
भाजक्या पोह्यांचा चिवडा (bhajkya pohyancha chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#post5#चिवडा Shubhangee Kumbhar -
More Recipes
टिप्पण्या (9)