ड्राय फ्रूटस श्रीखंड (dryfruits shrikhand recipe in marathi)

#CookpadTurns4 #Dry Fruits
ड्राय फ्रूटस श्रीखंड (dryfruits shrikhand recipe in marathi)
#CookpadTurns4 #Dry Fruits
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका बाउलवरती चाळण ठेवा. त्यानंतर 500 ग्राम फ्रेश दही एका सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून त्या चाळण वरती ठेवा.
- 2
कपड्यामध्ये बांधलेली दही त्या चाळण वरती 10 ते 12 तास तसेच ठेवा. 12 तासानंतर बांधून ठेवलेली दहीतले पाणी पूर्णपणे निघुन जाईल आणि दहीचा चक्का तयार होइल. तयार झालेला चक्का एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये 200 ग्राम साखर घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 3
जोपर्यंत चक्का प्लपी होणार नाही तोपर्यंत चमचने चक्का हलवत रहा. जेव्हा चक्का प्लपी होईल तेव्हा त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 4
त्यानंतर त्यामध्ये 1/2 कप काजू बदामचे काप टाकून चागलं मिक्स करून घ्या. त्यानंतर सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्या आणि त्यावरती बदाम आणि काजुचे कापनी डेकोरेशन करून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
- कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
- हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
- हिरव्या मिरचीचा खर्डा (hirvya mirchi cha kharda recipe in marathi)
- मिरचीचे लोणचे (mirchi che lonche recipe in marathi)















टिप्पण्या