शाही मसाला मखाना रेसिपी (shahi masala makhana recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
शाही मसाला मखाना रेसिपी (shahi masala makhana recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढुन घेतले मखाना रोस्ट करून घेतला.
- 2
रोस्ट मखाना काढुन ठेवले टमाटर कांदा काजु हिरवी मिर्च याची मिक्सर् मध्ये पेस्ट तयार करून घेतली.
- 3
ग्यास चालू करून ग्यास वर भांडे ठेवले भांड्यात तेल घातले तेलात मोहरी जीरे टाकले अद्रक लसुन पेस्ट आणि कांदा टमाटर काजु पेस्ट टाकली सर्व मसाले टाकले छान तेल सुटेपर्यन्त शिजु दिले.
- 4
मसाला झाल्यावर मखाना टाकला थोड़ फ्राय केले.
- 5
अर्धा ग्लास पाणी घातले शिजु दिले.
- 6
शीजल्या नंतर कोथिम्बीर पेरुंन् सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शाही मखाना मसाला (shahi makhana masala recipe in marathi)
#उत्तर#पंजाबपंजाब म्हणजे फक्त पनीरची भाजी असेच आपण नेहमी समजतो पण तसे काही नाही ही शाही मखाना मसाला एकदा नक्की करून बघा पनीरलाही विसरायला लावेल अशी त्याची लाजवाब टेस्ट आहे तर नक्की करून बघा. चला तर मग बनवू या.....शाही मखाना मसाला😍 Vandana Shelar -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21# राजमा मसाला रेसिपी ही रेसीपी पंजाबी डिश आहे Prabha Shambharkar -
फुलकोबी ची भाजी रेसिपी (fulkobi chi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10# फुलकोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
वाफेवरची कोबी मटर आलू रेसिपी (kobi matar aloo recipe in marathi)
#GA4 #week11 वाफेवरची फुलकोबी मटर आलू रेसपी Prabha Shambharkar -
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
-
मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)
#GA4 #week13 #Makhanaक्रॉसवर्ड पझल मधील मखाना हा कीवर्ड सिलेक्ट करून मी झटपट नाश्त्याला तयार होईल अशी मखाना कबाब ची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मसाले भात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार#मसाले भात रेसपी# Prabha Shambharkar -
पेरुची भाजी (peruchi bhaji recipe in marathi)
#पेरुची भाजी ही रेसपी मी पहिल्या वेळेस केली आणि छान झाली मला किंवा आमच्याकडे पेरुची भाजी होऊ शकते हे महितच नाही पेरू टोडायचे कापायचे चाट मसाला मीठ लावून खायचे बस एवढेच माहिती होते पण पेरू चे पदार्थ पहिल्यांदा केले Prabha Shambharkar -
-
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
-
मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)
#हेल्दी डायट मसाला चाट मखाना हे फुड आपण केव्हा ही खाऊ शकतो. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
शेंगदाना आमटी रेसिपी (shengdana aamti recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाना आमटी रेसपी। ही रेसपी एकदम पौष्टिक आहे Prabha Shambharkar -
बेबी पोटैटो /दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
#डीनर#शनिवार -- दम आलू रेसपीबेबी पोटैटो / दम आलू रेसपी ही रेसपी खुप छान झाली Prabha Shambharkar -
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)
#GA4#week13नमस्कार मैत्रिणिनो गोल्डन ऍप्रन साठी मखाना हे वर्ड वापरून मी तुमच्याबरोबर मखाना भजी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
शाही मखाना चिवडा (shahi makhana chivda recipe in marathi)
#GA4 #week13 keyword makhana. मखाना हे कमळाच्या बियांच्या लाह्या आहेत.ह्या खुपच पौष्टिक आणि औषधी गुणधर्म युक्त अशा आहेत.पचायला हलक्या,हृदयास बळ देणार्या, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त,हाडांना मजबुत करणार्या, रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त अशा आहेत.आपण त्याचा शाही चिवडा करणार आहोत. Pragati Hakim -
-
ग्रीन ओनीयन चना मसाला रेसिपी (green onion chana masala recipe in marathi)
#GA4 #week11#हिरवा पाले कांदा लिम्बु चना मसाला रेसपी ही रेसपी चटपटी त आणि छान लागते Prabha Shambharkar -
शेवई उपमा रेसिपी (sevai upma recipe in marathi)
#GA4 #week5शेवई उपमा रेसपी ही एक पटापट तयार होणारी रेसपी आहे अगदी 5 मिनिटांत तयार होते Prabha Shambharkar -
मखाना मटर मसाला (makhana mutter masala recipe in marathi)
#मखानामखाना हा पाणी असणार्या भागात वाढवले जाते.याचे खूप फायदे आहेत. हाय ब्लड प्रेशर, जुलाब,झोप न येणे,मदुमेह या आजारात वापरले जाते खायला. कोणी नुसते मसाला लावून खातात,कोणी तेलात किंवा तूपात परतवून त्याची खीर करतात तर कोणी पंजीरी खातात.आज आपण मखाना मटर मसाला बनवूयात. Supriya Devkar -
शाही पनीर बटर मसाला (Shahi paneer butter masala recipe in marathi)
# MWK शाही पनीर पनीर ची कोणतीही डीश केलेली सर्वांना आवडते, व हेल्दी हीआहे व महत्त्वाचे म्हणजे आमच्या ईशान ला खुप आवडते, रोज दिली तरी आवडेल. ही खास त्याच्या साठी. Shobha Deshmukh -
मखाना नगेट्स (makhana nuggets recipe in marathi)
#nrr#मखाना नगेट्स# नवरात्रीसाठी खास स्पेशल चटपटीत नगेट्स Anita Desai -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14222971
टिप्पण्या