मलाई चिकन आणि पराठा (mala chicken ani paratha recipe in marathi)

मलाई चिकन आणि पराठा (mala chicken ani paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन घेऊन त्याला मिरची, धणे, जिरं पावडर, हळदी पावडर आणि दही टाकून मिक्स करावे। आता त्यात मीठ, लिंबाचा रस आणि तेल घालून मिक्स करावे। सोबत 2 कांदे हलके फ्राय करून घ्यावे।
- 2
आता काजू आणि नारळ रोस्ट करून घ्यावे आणि त्याची पेस्ट करून घ्यावी। आता कढई अथवा पण मधे तेल घेऊन गरम करून घ्यावे, त्यात तेज पत्ता, विलायची, सोप आणि किसमिस टाकून परतून घ्यावे। आता त्यात मेरिनेट केलेलं चिकन घालूम मिक्स करावे।
- 3
आता चिकन 10 मिनिटे परतून घ्यावे। पुढे त्यात काजू पेस्ट, आणि फ्राय केलेला कांदा घालून मिक्स करावा। आता त्याला चांगले मिक्स करून घ्यावे। अजून 10 मिनिटे चांगले परतून घ्यावे।
- 4
आता चिकन मधे क्रीम, 1 चमचा बटर आणि 1 चमचा साखर घालून मिक्स करावे।
- 5
आता कणिक भिजवून घ्यावी, त्यात तेल, मीठ आणि चिली फ्लेक्स घालून गोळा बनऊन घ्यावे। आता त्याचा पराठा बनवून घ्यावा। आता आपला चिकन आणि पराठे रेडी आहेत।
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
- सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
- राजगिरा अप्पम्..... राजगिरा धिरडी... (rajgira uppam recipe in marathi)
- "पौष्टीक राजगिरा ग्रानोला एनर्जी बार" (rajgira bar recipe in marathi)
















टिप्पण्या