कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week16 कीवर्ड: Orrisa
माझी बायको मुळात ओडिशा ची असल्यामुळे घरी वेगवेगळे व्यंजन बनतात। त्यातला माझा आवडता म्हणजे डालमा।

#GA4 #week16 कीवर्ड: Orrisa
माझी बायको मुळात ओडिशा ची असल्यामुळे घरी वेगवेगळे व्यंजन बनतात। त्यातला माझा आवडता म्हणजे डालमा।

पुढे वाचा

डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week16 कीवर्ड: Orrisa
माझी बायको मुळात ओडिशा ची असल्यामुळे घरी वेगवेगळे व्यंजन बनतात। त्यातला माझा आवडता म्हणजे डालमा।

#GA4 #week16 कीवर्ड: Orrisa
माझी बायको मुळात ओडिशा ची असल्यामुळे घरी वेगवेगळे व्यंजन बनतात। त्यातला माझा आवडता म्हणजे डालमा।

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 2 वाटीतूर डाळ
  • 1 वाटीमसूर डाळ
  • 1मोठा बटाटा
  • 1/2कच्ची पपई
  • 1/2कोहळे
  • 1वांगे
  • 1कच्ची केळी
  • 2परवल
  • 1टोमॅटो
  • 1 इंचअद्रक
  • 3हिरवी मिरची
  • 2 चमचेजीरे
  • तुकडेकोबर्याचे
  • कडीपत्ता
  • 1तेज पान
  • हिंग
  • मीठ
  • हळदी पावडर
  • उरड डाळ वडी
  • 1 चमचामोहरी
  • 2 चमचेतूप
  • 1 चमचागूळ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    डाळ 10-12 मिनिटे भिजत ठेवावी, पुढे भाज्या कापून घ्याव्या आणि अद्रक बारीक करून घ्यावे।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सगळे एकत्र करून, हळदी पावडर आणि मीठ घालून कुकर मधे (4 शिट्ट्या) मध्यम आचेवर ठेवावे।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता तडका साठी जीरे, कडीपत्ता, खोबरे आणि मिरची मिक्सर मधून बारीक करून घ्यावी।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका कढई मधे तूप घालून त्यात मोहरी, हिंग आणि तेज पान घालून परतून घ्यावे। आता त्यात वाटलेला मसाला घालावा आणि परतून घ्यावे।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मसाला घातल्यावर 5 मिनिटे चांगल्या प्रकारे शिजू द्यावे आणि पुढे त्यात डाळ आणि भाज्यांचे मिश्रण घालावे। आणि1 चमचा गूळ घालावा।आता त्याला उकळी येऊ द्यावी।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता गॅस बंद करून त्यात उरड वडी घालावी आणि मिक्स करून घ्यावे। आपला डालमा तयार । राइस सोबत गरम गरम तूप घालुन सर्व करावा।

    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    डालमा (ओडिशा डिश) (daalma recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
03 जानेवारी 2021 18:46 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 जानेवारी 2021 02:42
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. ज्वारीच्या पीठाचे घावन (jowarichya pithache ghavan recipe in marathi)
  2. झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
  3. पनीर भुर्जी / भाजी (paneer bhurji recipe in marathi)
  4. बिर्याणी मसाला (biryani masala recipe in marathi)
  5. भेंडीची भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
  1. मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  2. चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
  3. पालक डाळ भाजी रेसिपी (palak daal bhaji recipe in marathi)
  4. लसणाच्या पाल्याचे आयते (lasnachya palayache aayte recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14324299
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close