ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर पोलपाट वर 1 कप ज्वारीचे पीठ चाळून घ्या. त्याचानंतर त्यामध्ये 1 कप पाणी थोडे थोडे टाकून पिठ चागलं मळून घ्या.
- 2
त्याचानंतर गॅस चालू करून तवा चागलं गरम करून घ्या. त्यानंतर भाकर थापून घ्या.
- 3
भाकर थापून झाल्यानंतर तव्यावर भाकर टाका. त्याचानंतर भाकरला चारी बाजूंनी पाणी लावून घ्या. भाकर दोन्ही बाजूंनी चागलं भाजून घ्या. आता भाकर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14350035













टिप्पण्या