फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स

Shilpak Bele @Cook_6348
#GA4#week18 keyword: फिश आणि फ्रेंच बीन
फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स
#GA4#week18 keyword: फिश आणि फ्रेंच बीन
कुकिंग सूचना
- 1
फिश धुवून तिला मॅरीनेट करायला ठेवावे। त्यात मीठ, मिरे पूड, मस्टर्ड पावडर, लिंबाचा रस आणि तेल घालावे आणि शेवटी हरब्स घालावे।
- 2
आता 30 मिनिटे झाल्यावर पॅन मधे बटर टाकून फिश फ्राय करून घ्यावी। जवळपास 15 मिनिटे लागतील।
- 3
आता 15 मिनिटे होत असताना त्यात बाजूला फ्रेंच बीन त्याच बटर मध्ये रोस्त कराव्यात। आता बीन हलक्या रोस्त झाल्यावर सगळे एकत्र सर्व्ह करावे।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14433659











टिप्पण्या