चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)

#मकर
#चिक्की कुकीज
आजचा पदार्थ म्हणजे एकदम भन्नाट आयडिया च आहे .काय झाले माझ्या मैत्रिणीला कुकीज खूप आवडतात .टी आज येणार म्हणून ताज्या कुकीज करीत असता संक्रांतीचे लक्षात घेता चिक्की करावी विचारच करीत होते .झाले नवीन आयडिया साकार झाली.खूपच सुंदर झाल्या आहेत आणि अतिशय चविष्ट मैत्रीण हा प्रकार
खाल्ल्या बरोबर एकदम खुश.
चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
#मकर
#चिक्की कुकीज
आजचा पदार्थ म्हणजे एकदम भन्नाट आयडिया च आहे .काय झाले माझ्या मैत्रिणीला कुकीज खूप आवडतात .टी आज येणार म्हणून ताज्या कुकीज करीत असता संक्रांतीचे लक्षात घेता चिक्की करावी विचारच करीत होते .झाले नवीन आयडिया साकार झाली.खूपच सुंदर झाल्या आहेत आणि अतिशय चविष्ट मैत्रीण हा प्रकार
खाल्ल्या बरोबर एकदम खुश.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये हे बटर व पिठीसाखर चांगले फेटून घ्या. मिश्रण चांगले रंग बदले पर्यंत फेटून घ्या.
- 2
आता या फेटलेल्या मिश्रणामध्ये थोडा थोडा मैदा घालून घोटत राहा. आता त्यात थंड दूध घालून थोडे पातळ करून घ्या.
- 3
ओवन 180 डिग्री सेट करून घ्या. आता बेकिंग ट्रे ला बटर पेपर लावून त्यावर हे कुकी चे मिश्रण पसरवा. हे मिश्रण ओव्हनमध्ये दहा ते बारा मिनिटासाठी बेक करा.
- 4
आपली कुकी बेस तयार आहे. आता एका नॉनस्टिक कढईमध्ये साखर विरघळवून घ्या. यात आता एक टीस्पून बटर घाला. नंतर यात एक टी-स्पून मध घाला.गोल्डन कलर वरती आल्यावर त्यात काजू घाला व तीळ घाला. थोडे मिक्स करून घ्या.
- 5
आता हे मिश्रण गरम असतानाच बेक केलेल्या कुकी वर ओता. चमच्याने थोडे पसरवून घ्या. पुन्हा हे मिश्रण दोन मिनिटा करिता ओवन मध्ये बेक करा.
- 6
आता ह्या कुकीज चे चाकूने काप पाडून घ्या. आपली चिक्की कुकी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्लू फ्लोरल कँडी क्रश कुकीज (blue flavour candy crush cookies recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#baking" ब्लू फ्लोरल कँडी क्रश कुकीज" कुकीज म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे प्रिय असे टी-टाइम स्नॅक्स....!!आणि मधल्या भुकेसाठी मस्त अशी कुरकुरीत ट्रीट...!!!!याच कुकीज ला जर अजून थोडी ट्विस्ट दिली तर...!!!!! म्हणूनच आज मी मुलांची आवडती, कॅन्डी आणि कुकीज चं कॉम्बिनेशन करून हे इनोव्हेटिव्ह आणि रंगीत असे "ब्लु फ्लोरल कॅन्डी क्रश कुकीज"बनवले आहेत...!!जे अगदीच सोप्या पद्धधतीने आणि मोजक्या साहित्यात तयार होतात.हे कलरफूल कुकीज माझ्या मुलाला आणि मुलीला खुपचं आवडले...👌👌 Shital Siddhesh Raut -
काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
#GA#week12की word वरून कुकीज घेतले आहे. काजु कुकीज खुप छान लागतात.ही रेसिपी वाचली होती. आज करून बघितले आहे. एकदम मस्त & टेस्टी झाले. Sonali Shah -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड - कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलाकार,सुंदर दिसणारी ही कुकीज खायला देखील तितकीच भन्नाट आणि चविष्ट लागतात.रसमलाई आकार गोलाकार असतो .म्हणून मी गोल आकारात ही कुकीज बनवली आहेत. तुम्ही कोणत्याही आकारात बनवू शकता.कुकीजचा आकार मध्यम १ ते १.५ से .मी असावा.कुकीज जास्त मोठ्या आणि जाड आकारात झाल्या तर मऊ पडतात.तळहातावर आकार देणं कठीण वाटत असेल तर बटर पेपरवर लाटून कुकी कटरने शेप देऊ शकता. Deepti Padiyar -
कलरफुल बटर कुकीज (colorful butter cookies recipe in marathi)
#CHRISTMAS"कलरफुल बटर कुकीज" ख्रिसमस सलेब्रशन घरोघरी सुरू आहे, माझ्या मुलाला कुकीज खूप आवडतात, आणि त्याच्या ख्रिसमस सलेब्रशन साठी आम्ही या कुकीज बनवल्या....अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या या कुकीज म्हणजे टी टाइम ची मजा द्विगुणित करतात.... तेव्हा या अगदी सोप्या आणि यम्मी कुकीज नक्की बनवून बघा....👌👌 Shital Siddhesh Raut -
रसमलाई कुकीज (rasmalai cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजरसमलाई प्रमाणेच गोलमटोल सुंदर दिसणारी ही कुकीज खायला सुद्धा तितकीच भन्नाट आणि चविष्ट...😊😋 Deepti Padiyar -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
बीटरूट शुगर कुकीज (Beetroot sugar cookies recipe in marathi)
#EB13 #W13#Valentine's Day specialकुकीज लेकीला प्रचंड आवडतात त्यामुळे माझे सारखे प्रयोग चालू असतात. पण आज पिंक रंगात ह्या बीटचा पल्प घालून नॅचरल पिंक कुकीज केल्या त्याला वेगळ texture देण्यासाठी वरून साखर लावली आणि अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झाल्या कुकीज. Anjali Muley Panse -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजकोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.१. टर्टल कुकीज२.चोकोचिप्स कुकीज३.मार्बल कुकीज४.फ्लाॅवर कुकीज५.चाॅकलेट चोकोचिप्सकुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी Deepti Padiyar -
कॉफी बीन्स कुकीज (Coffee bean cookies recipe in marathi)
#EB13#W13#कुकीजटी टाइमला खाण्यासाठी एकदम उत्तम आणि पौष्टिक अशी ही कूकीज आहेत. सुंदर असा कॉफीचा स्वाद या कूकीजला आला आहे आणि एकदम खुसखुशीत ही झाली आहेत. Deepa Gad -
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
मल्टीग्रेन मँगो कुकीज (multigrain mango cookies recipe in marathi)
#मँगो😋,,,,, मँगो कुकीज करण्याची माझी पहिलीच वेळ आणि एवढे सुदंर झाले, आणि छान खुसखुशीत झाले मज्जा आली मला करतांनी, आणि खरंतर मला चटकाही लागला 😜 , ते म्हणतात ना , कोणताही पदार्थ बनवताना हाताला चटके लागले तर, तो पदार्थ छान टेस्टी होतो, तसच झाले बहुतेक माझ्या सोबत, खरचं खुप छान झाले मी बनवलेले कुकीज🍪 चला तर तुम्हीही बनवून बघा सुदंर होतात, Jyotshna Vishal Khadatkar -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
#मॅगो जेली कुकीज (mango jelly cookies recipe in marathi)
#मॅंगोमाझे लग्न झाले तेव्हा बेकिंग चे प्रकार मी खूप करून पाहायचे.. पण नंतर मूली झाल्या वर माझा रस कमी कमी होत गेला.. नंतर नंतर तर करणेच बंद झाले... आज किती वर्षांनी कुकीज बनविण्याचा योग आला आणि निमित्त आहे... कुकपॅड मॅगो रेसिपी मध्ये कुकीज बनविण्याचे... खर सांगू भिती वाटत आहे.... कारण बऱ्याच वर्षांनी मी हे करुन बघत आहे... पण ठिक आहे.. प्रयत्न केला.. आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला.. 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
-
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
रेड हार्ट कुकीज (red heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिकवलेली रेड हार्ट कुकीज बनवल्या. थँक यु नेहा मॅडम ह्या रेसिपीबद्दल Swayampak by Tanaya -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मँगोकुकीज करायची बरेच दिवस म्हणत होते आज वेळ मिळाला Prachi Manerikar -
व्हॅनिला कलर्ड कुकीज.. (vanilla colored cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 #nehashahmam. #cooksnap# व्हॅनिला कलर्ड कुकीज आता बर्यापैकी baking ची भीति कमी झालीये..कुकीज कधी मी घरी करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला...जागेपणीच हे सत्यात उतरलंय माझ्या...आणि केवळ हे शक्य झालंय आपल्या लाडक्या शेफ नेहा मॅम मुळे..😍🌹.. खूप अवघड वाटणारी रेसिपी नेहा मॅम नी अत्यंत सोप्या शब्दात , बारकाव्यांसह ,प्रत्येक step वर टिप्स देत देत शिकवलीये... सोप्पी सरळ सुटसुटीत अशी ही कुकीजची रेसिपी अफलातून आहे..ही रेसिपी recreate करताना खूप मजा आली..नवीन काहीतरी शिकते याचा आनंद तर होताच..मुलांना खूप खूप आवडल्या या कुकीज...सेम टू सेम कयानी बेकरी मधल्या श्रूजबेरी कुकीज सारखी टेस्ट आलीये असं सांगून मला दहा पैकी दहा मार्क देऊन मोकळे झाले दोघंही...हे ऐकल्यावर मला तर खूप आनंद झाला आणि बरोबरच आत्मविश्वास पण निर्माण झाला...आता कुकीज मी घरी कधीही करु शकते..Thank you so much *nehamam* for this delicious recipe.. या कुकीज पहिल्यांदाच केल्या आहेत.. त्यामुळेथोडा प्रयत्न फसलाय...पण हरकत नाही..पुढच्या वेळेस नक्की होतील चांगल्या... Bhagyashree Lele -
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्कीगोल्डन एप्रन चार मधील वीक अठरा मधील व पझल अठरा तील कीवर्ड चिक्की ओळखून मी तिळाची चिक्की बनवली आहे.ही खूपच लवकर बनते आणि सोपी आहे. Rohini Deshkar -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसेपी- 4 नेहा शहा मॅडमची ही चवथी रेसेपी.चारही रेसिपी खूप छान होत्या. सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्यामुळे नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या. नेहा मॅडमला खूप धन्यवाद!तसेच कूकपॅड व अंकिता मॅडम यांनी ही संधी दिली. त्यांनाही खूप धन्यवाद! Sujata Gengaje -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
कुकीज (Cookies recipe in marathi)
#EB13#week13#अगदी साध्या कुकीज करायला एकदम सोप्पी रेसिपी. मला वेळ नाही म्हणून ह्या केल्या.नो बेकिंग पावडर किंवा सोडा. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या