कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#मकर संक्रांती स्पेशल डिश

#मकर संक्रांती स्पेशल डिश

पुढे वाचा

तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#मकर संक्रांती स्पेशल डिश

#मकर संक्रांती स्पेशल डिश

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 100 ग्रामरोस्टेड तीळ
  • 100 ग्रामबारीक गूळ
  • 100 ग्रामखोवा
  • 2 चमचेसाखर
  • 3विलायची चे पूड
  • जायफळ
  • 2 चमचेनारळाचा किस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला तीळ, विलायची आणि गूळ मिक्सर मधे एकत्र करून घ्यावे आणि त्याचे मिश्रण बाजूला ठेवावे किंवा लाडू बनवून ठेवावे।

  2. 2

    पुढे खोवा हलका गरम करून घ्यावा आणि त्यात पुढे साखर घालावी।

    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता खव्याचे मिश्रण थंड होऊ द्यावे आणि पुढे त्यात तीळ-गूळ घालून मिक्स करावे आणि थोडे जायफळ किसुन टाकावे आणि नारळ बारील किसून घालावे।

    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता कणकेचा गोळा घेऊन त्यात हे मिश्रण भरून घ्यावे। आता पोळी लाटऊन तव्यावर ठेवावी आणि त्यावर तूप घालावे।

    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पोळी दोन्ही बाजूने परतून घ्यावी। आपली तीळ गुळाची पोळी तयार । छान घट्ट दही सोबत खावी।

    तीळ गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
17 जानेवारी 2021 18:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पांढरे तीळ गुळ पोळी तिळ पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
  2. संक्रांत स्पेशल "तिळगुळ आईस्क्रीम" (teelgud ice cream recipe in marathi)
  3. गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  4. चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
  5. सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
  1. फिश फ्राय, बटर रोस्ट फ्रेंच बीन आणि चिप्स
  2. धुंवाधार व्हेजी सिज्ज्लर (vegie sizzler recipe in marathi)
  3. लेंटील जॅगरी रोजेस (तिळगुळाची गुलाब फुले) (teelgudachi gulab fule recipe in marathi)
  4. मारी बिस्कीट रसभरीत  गुलाबजाम (biscuit gulabjamun recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14433720
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close