कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi)

Seema More Salvi
Seema More Salvi @cook_28269110

#KD फारच सोपी आणि स्वादिष्ट रेसीपी आहे. माझ्या सासुबाई ने शिकवलेली रेसीपी आहे. करून पहा नक्की आवडेल.

#KD फारच सोपी आणि स्वादिष्ट रेसीपी आहे. माझ्या सासुबाई ने शिकवलेली रेसीपी आहे. करून पहा नक्की आवडेल.

पुढे वाचा

टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi)

Seema More Salvi
Seema More Salvi @cook_28269110

#KD फारच सोपी आणि स्वादिष्ट रेसीपी आहे. माझ्या सासुबाई ने शिकवलेली रेसीपी आहे. करून पहा नक्की आवडेल.

#KD फारच सोपी आणि स्वादिष्ट रेसीपी आहे. माझ्या सासुबाई ने शिकवलेली रेसीपी आहे. करून पहा नक्की आवडेल.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
3 सर्व्हिंग्ज
  • 9बोंबील
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 2-3 टेबलस्पूनलाल तिखट
  • 4-5कोकम
  • 1 टेबलस्पूनआले आणि लसून पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर साजावटीला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    बोंबील साफ पाण्याखाली धुवून घेणे. वरील साहित्य / घटक घेणे.

    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील साहित्य कोकम सोडून बोंबलाला चोळून घेणे. दहा मिनीटे बाजूला ठेवणे व टोपात तेल गरम करून घेणे.

    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक एक करून बोंबील टोपात लावणे, वरून कोकमसुद्धा घालणे आणि पंधरा मिनीट शिजू द्यावे. शिजत आले की गॅस बंद करणे आणि थंड झाले की हलक्या हाताने परतणे

    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पुन्हा दुसरी बाजू 5 मिनीट शिजून घेणे आणि शिजल्यावर गॅस बंध करणे.

    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार झालेले बोंबील वाढून साजावटीला वरुन कोथिंबीर घालणे.

    टोपातले बोंबील (topatale bombil recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema More Salvi
Seema More Salvi @cook_28269110
18 जानेवारी 2021 10:17 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बोंबीलच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
  2. टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
  3. हिरव्या मिरचीचा खर्डा / ठेचा (Hirvya Mirchicha Thecha Recipe In Marathi)
  4. मकरसंक्रांत स्पेशल पंजाबी खिचडी (punjabi khichdi recipe in marathi)
  5. पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
  1. तीळगुळाचे लाडू (til gulache laddu recipe in marathi)
  2. मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
  3. मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव 🥯😍🤤😋 (vadaav recipe in marathi)
  4. वांगी भात (vangi bhaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14436555
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close