कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चीज रोल
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चीज रोल रेसिपी चे मुख्य फोटो

चीज रोल

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#GA4#Week21

#GA4#Week21

पुढे वाचा

चीज रोल

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#GA4#Week21

#GA4#Week21

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीस मिनिटे
चार सर्विस
  • 1 कपगव्हाचे पीठ
  • 1 कपमैदा
  • 1टोमॅटो
  • 1कांदा
  • 2 कपबारीक चिरलेल्या भाज्या
  • 1टिस्पून मिरी पावडर
  • 1 टीस्पूनमीीठ
  • 2चीज क्यूब
  • 1 टी स्पूनचाट मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून उभ्या चिरून घ्यावे. मैदा व गव्हाचे पीठ मीठ घालून पाण्याने मळून घ्यावे व त्याचे गोळे तयार करावे.

    चीज रोल रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 1 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईमध्ये एक टीस्पून तेल घालून त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यावा. नंतर टोमॅटो घालावा व नंतर सर्व भाज्या घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये मिरी पावडर, चाट मसाला व मीठ घालून मिक्स करावे व वरुन चीज घालून मिश्रण तयार करावे.

    चीज रोल रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 2 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार पिठाचे गोळे घेवुन पुरी एवढे लाटावे. नंतर त्यामध्ये सारण भरावे व दोन्ही बाजूने दुमडून घेऊन रोल तयार करावा.

    चीज रोल रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 3 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार केलेले रोल गरम तेलात तळून घ्यावे व दोन्ही बाजूंनी खमंग तळून घ्यावे.

    चीज रोल रेसिपी स्टेप 4 फोटो
    चीज रोल रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
20 फेब्रुवारी 2021 10:40 रोजी
गोवा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चीजचे रोल

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
  2. दूधी भोपळा भाजी मूग डाळ लावून (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
  3. पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
  4. विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
  5. रॉयल शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
  1. कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  2. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
  3. रवा चिला (rava chilla recipe in marathi)
  4. फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14515675
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close