कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा, शिमला मिरची, टोमॅटो उभे, बारीक काप करून घ्या. कॉर्न सोलून दाणे काढून घ्या. पिझ्झा सॉस बनवून घ्या किंवा रेडिमेड आना.
- 2
पिझ्झा बेस थोडा बटर टाकून भाजून घ्या. नंतर त्याला पिझ्झा सॉस लावा व मोझरेलला चीझ किसून टाका
- 3
नंतर त्यावर उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न दाणे टाकून पुन्हा साधे चीझ व मोझरेला चीझ किसून टाका. नंतर त्यावर चिली फ्लेक्स, मिक्स हरब टाका.
- 4
पॅन मध्ये थोडं बटर टाकून पिझ्झा ठेवा व 5-6 मिनिट झाकून भाजून घ्या.
- 5
गरमागरम पिझ्झा खायला घ्या. खूप छान आणि टेस्टी बनतो हा पिझ्झा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14547314













टिप्पण्या (3)