कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week21

#GA4#week21

पुढे वाचा

चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week21

#GA4#week21

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  • 2 कपमैदा
  • 2 कपकणिक
  • मीठ
  • 2कांदा
  • 1शिमला मिरची
  • 1गाजर
  • कोथिंबीर
  • 6एगग्स
  • सोया सॉस
  • टोमॅटो सॉस
  • चिकन सलामी
  • हिरव्या मिरच्या
  • अद्रक लसूण पेस्ट
  • कांदा लसूण मसाला
  • मिरे पूड
  • तेल
  • लिंबू रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    कणकेचा सुरुवातीला गोळा करून घ्यावा।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता सगळ्या भाज्या कापून घ्याव्या आणि सामग्री एकत्र ठेवावी।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पॅन मधे तेल टाकून त्यात कांदा, गाजर परतून घ्यावा, त्यात थोडे मीठ घालावे, पुढे त्यात शिमला मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट घालून मिक्स करावे।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता दुसऱ्या पण वर चिकन गरम करून घ्यावे। आता भाजी मधे कांदा लसूण मसाला घालावा। चांगले परतून घ्यावे। आता त्यात 1-1/2 सोय सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालून मिक्स करावे।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यात चिकन चे स्लाइस करून मिक्स करावे आणि थोडे लिंबू घालावे।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता कणकेचा गोळा घेऊन लाटुन घ्यावा, जास्त पातळ लाटू नये। आता पोळी तव्यावर टाकून परतून घ्यावे आणि पुढे थोडे तेल घालावे।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    पुढे त्यावर एग फोडून मिक्स करावे आणि परतून घ्यावे।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता त्यावर मसाला भरून, पोळी रोल करून घ्यावी आणि सॉस सोबत सर्व्ह करावी।

    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन एग रोल (chicken egg roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
07 फेब्रुवारी 2021 18:20 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी अंडं रोल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. दूधीची खीर (dudhi kheer recipe in marathi)
  2. झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
  3. ओल्या हळदीचा काढा... (olya haldicha kadha recipe in marathi)
  4. अंडाकरी (anda curry recipe in marathi)
  5. समोसा (samosa recipe in marathi)
  1. समोसा (samosa recipe in marathi)
  2. अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
  3. मेक्सिकन कॉर्न कोशिंबीर (Mexican Corn koshimbir recipe in marathi)
  4. टाकोज.. (tacos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14553880
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close