गाजरचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)

Seema More Salvi @cook_28269110
सणासुदीला किंवा समारंभाला केव्हाही करू शकतो असा गाजराचा हलवा. खवा किंवा कंडन्सड मिल्क न वापरता केलेला सोपा हलवा
गाजरचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
सणासुदीला किंवा समारंभाला केव्हाही करू शकतो असा गाजराचा हलवा. खवा किंवा कंडन्सड मिल्क न वापरता केलेला सोपा हलवा
कुकिंग सूचना
- 1
लाल गाजर धुवून वरुन सोलून देठ काढून पुन्हा धुवून घेणे. त्यामुळे पहा कसे लाल दिसतात
- 2
किसणीवर किसून घेणे आणि भांडय़ात तूप घालून घेणे
- 3
एकीकडे दूध तापवून ड्राय फ्रूट आपल्या आवडीप्रमाणे बारीक काप करणे. मी फक्त बदाम घेतलेत.
- 4
तुपात किसलेला गाजर घालून ढवळणे आणि काहीवेळात बदाम घालावे
- 5
साखर आपल्या गोडाचे आवडीप्रमाणे घाला मग काहीवेळा तूप दिसू लागते. ढवळत रहा अधून मधून.
- 6
दूध घालून शिजू द्या. पुन्हा ढवळत रहा. पूर्ण सुखे पर्यंत शिजवा.
- 7
सर्व्ह करायला तयार आहे हलवा. बदामाच्या कापाने सजावत करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14599592

टिप्पण्या (4)