काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#डिनर
साप्ताहिक डिनर प्लॅनर
मंगळवार- पुलाव

पुलावच्या असंख्य प्रकारापैकी ,माझं आवडतं काॅम्बिनेशन म्हणजे राईस आणि नूडल्सचं काॅम्बिनेशन असलेला पुलाव..😊
खूप झटपट होतो हा पुलाव.

काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)

#डिनर
साप्ताहिक डिनर प्लॅनर
मंगळवार- पुलाव

पुलावच्या असंख्य प्रकारापैकी ,माझं आवडतं काॅम्बिनेशन म्हणजे राईस आणि नूडल्सचं काॅम्बिनेशन असलेला पुलाव..😊
खूप झटपट होतो हा पुलाव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ ते ४ सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबासमती स्टीम राईस
  2. 1/2 कपउकडलेले मटार
  3. 1मोठा कांदा चिरून
  4. 1टोमॅटो चिरून
  5. 1/2 कपटोमॅटो प्यूरी
  6. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  7. 1सिमला मिरची चिरून
  8. 1/2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  9. 1 टेबलस्पूनआलं‌लसूण पेस्ट
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 कपशिजवलेले हक्का नूडल्स
  12. कोथिंबीर
  13. 1 टेबलस्पूनबटर
  14. तेल

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    कढईत तेल बटर एकत्र गरम करून घ्या.त्यात कांदा,आलं लसूण पेस्ट एकत्र करून परतून घ्या ‌. नंतर त्यात लाल तिखट घालून टोमॅटो प्युरी घालून परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात पावभाजी मसाला, सिमला,मटार, सिमला मिरची,मीठ घालून ५ मि.परतून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात तयार राईस, नूडल्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. १० मि. पुलाव छान मंद आचेवर झाकण लावून शिजू द्या. वरून कोथिंबीर घाला.

  4. 4

    तयार पुलाव कोशिंबीर,पापड सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes