व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
व्हेजिटेबल मॅगी (vegetable maggi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात ओतावे, तेल गरम झाले की त्यात कांदा घालून परतावा नंतर त्यात गाजर मटार घालून परतावे शेवटी त्यात चिरलेला टोमॅटो घालावा
- 2
आता भाज्या थोड्या शिजल्या कि त्यात हळद,लाल तिखट, मॅगी मसाला व मीठ घालून मिश्रण चांगले परतून घ्यावे.
- 3
आता वरील मिश्रणात मॅगी चुरून घालावी वती परतुर त्यात पाणी घालावे व शिजू द्यावी
- 4
आता पाणी आटले थोडे की गॅस बंद करावा तयार झाली आपली वेजिटेबल मॅगी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14680659










टिप्पण्या