मीठ मिरचीची रोटी (mith mirchichi roti recipe in marathi)

#GA4
#week25
#Roti
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Roti
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे या गव्हापासून रोटी तयार करून रोज आहारात घेतली जाते. गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून आहारातून घेणे ही भारतीय संस्कृतीतला एक प्रमुख असा भाग आहे. प्रोटीन जसे महत्वाचे असते शरीरासाठी तसेच कार्ब तेवढेच महत्त्वाचे आहे कार्ब साठी पोळी ,भात असे आपले भारतीय जेवणातून घेतले जाते लहानपणापासूनच आपल्याला पोळी भात हे आहारातून दिले जात आहे आणि आपण ते वर्षानुवर्षे घेत आहोत चहा पोळी हा जवळपास सगळ्यांचाच लहानपणीचा नाश्ता चा प्रमुख आहार आहे. मैद्यापासून तयार केलेले बिस्कीट पेक्षा आपल्याकडे गव्हाच्या रोटी ला महत्त्व दिले जाते. गव्हाची रोटी खाल्लेली कधीही चांगलीच असे ठाम मत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात गव्हापासून तयार केलेल्या मैद्याची रोटी, गव्हाची रोटी,पुर्या ,पराठा, ब्रेड, पाव डोसा असे बरेच प्रकार तयार केले जातात आणि आहारातून घेतले जाते. तसाच आज मी बनवलेला मीठ आणि मिरची ची रोटी हा माझा खानदानी नाश्ता खानदानी पोळीचा प्रकार असे म्हटले तरी चालेल हा प्रकार राजस्थान मध्ये सर्वात जास्त बनवला जातो याला 'नमक मिरची कि पुडी' असेही म्हणतात आम्हाला आमच्या मावशीने ही खायची सवय लावली होती मावशी बिकानेर साईडची असल्यामुळे ती हा प्रकार खूप छान बनवते अशा प्रकारच्या पोळ्या बनवून प्रवासात नेल्या जातात जसे गुजरात मध्ये थेपले नेतात तसेच राजस्थान मध्ये अशा प्रकारची रोटी बनवून बरोबर नेतात म्हणजे चहा बरोबर खाता येते भाजी ची गरज पडत नाही.माझ्याकडे आज पण रोजच्या पोळीबरोबर अशा पाच-सहा रोट्या शेवटी बनवण्याची पद्धत आहे ती वर्षानुवर्षे चांललीच आहे
मीठ मिरचीची रोटी (mith mirchichi roti recipe in marathi)
#GA4
#week25
#Roti
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Roti
हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहे या गव्हापासून रोटी तयार करून रोज आहारात घेतली जाते. गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून आहारातून घेणे ही भारतीय संस्कृतीतला एक प्रमुख असा भाग आहे. प्रोटीन जसे महत्वाचे असते शरीरासाठी तसेच कार्ब तेवढेच महत्त्वाचे आहे कार्ब साठी पोळी ,भात असे आपले भारतीय जेवणातून घेतले जाते लहानपणापासूनच आपल्याला पोळी भात हे आहारातून दिले जात आहे आणि आपण ते वर्षानुवर्षे घेत आहोत चहा पोळी हा जवळपास सगळ्यांचाच लहानपणीचा नाश्ता चा प्रमुख आहार आहे. मैद्यापासून तयार केलेले बिस्कीट पेक्षा आपल्याकडे गव्हाच्या रोटी ला महत्त्व दिले जाते. गव्हाची रोटी खाल्लेली कधीही चांगलीच असे ठाम मत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यात गव्हापासून तयार केलेल्या मैद्याची रोटी, गव्हाची रोटी,पुर्या ,पराठा, ब्रेड, पाव डोसा असे बरेच प्रकार तयार केले जातात आणि आहारातून घेतले जाते. तसाच आज मी बनवलेला मीठ आणि मिरची ची रोटी हा माझा खानदानी नाश्ता खानदानी पोळीचा प्रकार असे म्हटले तरी चालेल हा प्रकार राजस्थान मध्ये सर्वात जास्त बनवला जातो याला 'नमक मिरची कि पुडी' असेही म्हणतात आम्हाला आमच्या मावशीने ही खायची सवय लावली होती मावशी बिकानेर साईडची असल्यामुळे ती हा प्रकार खूप छान बनवते अशा प्रकारच्या पोळ्या बनवून प्रवासात नेल्या जातात जसे गुजरात मध्ये थेपले नेतात तसेच राजस्थान मध्ये अशा प्रकारची रोटी बनवून बरोबर नेतात म्हणजे चहा बरोबर खाता येते भाजी ची गरज पडत नाही.माझ्याकडे आज पण रोजच्या पोळीबरोबर अशा पाच-सहा रोट्या शेवटी बनवण्याची पद्धत आहे ती वर्षानुवर्षे चांललीच आहे
कुकिंग सूचना
- 1
आपण रोज पोळी साठी जे पीठ मळतो त्या पिठा पासूनच या रोट्या तयार करायच्या आहे
तयार पिठातून एक मोठा पेढा तयार करून घेऊ
आता पोळपाटावर पीठ लावून जाडसर लाटून घेऊन - 2
मोठी अशी पोळी लाटून घेऊन त्यावर तेल पसरून घेऊन
तेल पसरून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले टाकून घेऊन त्या मसाल्यावर तेल टाकून मिक्स करून घेऊ पूर्ण मसाला पूर्ण पोळीवर पसरून घेऊ - 3
मसाला मिक्स करून घेऊ
मसाला पसरून त्यावर थोडे कोरडे पीठ भुरभुरून घेऊ.
मग गोल गोल असे रोल तयार करून घेऊ - 4
तयार रोलचे चाकूने तीन भागात कट करून पिठाचे दाबून ट्विस्ट करून पेढे तयार करून घेऊ
पेढे तयार करून घेऊ - 5
आता एक पेढा घेऊन पीठ लावून पोळी सारखे लाटून घेऊ
(अशाप्रकारे अजून रोट्या तयार करायच्या तर सेम कृती करायची) - 6
तापलेल्या तव्यावर दोन्ही सांईडने तेल लावून खरपूस भाजून घेऊ
- 7
तयार आपल्या मीठ-मिरची रोटी चहा,दह्याबरोबर सर्व करू शकतो. प्रवासातही बरोबर तयार करून नेऊ शकतो बरेच दिवस चांगली राहते
- 8
ही रोटी बनवून ठेवली म्हणजे संध्याकाळचा चहाबरोबर किंवा रात्रीच्या जेवणात दह्याबरोबर ही खाता येते. माझ्याकडे तर खूपच आवडीने ही रोटी कोणत्याही वेळेस खाल्ली जाते अशी ही रोल करुन खाल्ली तर टेस्टी लागते
(बऱ्याच वेळेस यात कसूरी मेथी बेसन नही टाकून तयार केली जाते)
माझी रोजचेच काम असल्यामुळे मी साधीच तयार करते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4#week25#khobaRoti#Rajasthaniगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthaniहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहेपूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जातेभारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते. Chetana Bhojak -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week19#तंदुरीबटररोटी#तंदुरीगोल्डन एप्परण 4 च्या पझल मध्ये तंदूर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. तंदुरी रोटी म्हटली म्हणजे फक्त धाबा ,रेस्टॉरंट, हॉटेल डोक्यात येतात जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो . मेनू कार्ड मध्ये आपण भाज्यांचा सिलेक्ट करायला खूप वेळ घेतो पण न बघता रोटी ही आपली डिसाईड असते सगळ्याची आवडती ही तंदुरी रोटी पहिलेच हीची ऑर्डर जाते . बाहेर जेवायला जायचे म्हणजे तंदूर ही पहिली आवड सगळ्यांचे असते. कारण हा प्रकार घरात रोजच्या जेवणात मिळत नाही . पण कधीतरी घरच्या मेनू तही आपण बाहेर सारखी टेस्ट देऊ शकतो. तंदूर हे एका प्रकारचे स्टोव्ह असते ते एका टेंपरेचर वर चालते त्या टेंपरेचर मध्ये त्या वस्तू बनवल्या जातात. ही खूपच जुनी अशी पद्धत आहेआजही आपल्याला बघायला आणि त्यातल्या वस्तू खायला मिळतात. त्याचा टेस्टही खूप छान लागतोबऱ्याच वेळेस आपण असे म्हणतो प्रत्येकाच्या हाताची वस्तू चा टेस्ट हा असतो, पण मला तसे नाही वाटत मला असे वाटते ते त्याठिकाणची भांडी त्याठिकाणची बनवण्याची पद्धत त्यांची स्टोव्ह , हाय फ्लेमवर ते काम करतात हे त्या गोष्टींचा टेस्ट वर अवलंबून असते तेच त्या टेस्टवर आपल्याला मिळतोपण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही केला आहे नक्कीच रेसिपी बघा नक्कीच घरी बनवू शकतो. तंदुरी बटर रोटी सोप्या पद्धतीने घरी बनु शकतो . Chetana Bhojak -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (garlic masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छापराठा#पराठासगळ्यांच्याच आवडीचा हा पराठा कोणीच नाही म्हणणार असे आपल्याला मिळणार नाही प्रत्येकाला आवडणार लच्छा पराठा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो तयार करायला ही सोप्पा असा हा पराठातेल किंवा तूप किंवा बटर चा वापर करून लच्छा पराठा तयार करता येतो नुसता तूप आणि जिरा लावून केला तरी पराठा छान लागतो लहसुन आणि मसाल्याचा वापर करून पराठा तयार करून असाच दह्याबरोबर किंवा कोरा खाल्ला तरी छान लागतो. रोजच्या पोळीपेक्षा काही वेगळे खावेसे वाटले तर अशा प्रकारचा पराठा तयार करता येतो. घरात असलेल्या आपल्या रोजच्या जेवणातून हा पराठा तयार करता येतो चटपटीत वेगळं खावंसं वाटलं की तयार करता येतो चहा बरोबरही खूप छान लागतोमी तयार केलेला पराठा गव्हाच्या पिठाचा वापर करून लसूण आणि काही मसाल्याचा, तेल वापरून तयार केलेला लच्छा पराठा आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar -
बटर रोटी (butter roti recipe in marathi)
#GA4 #week25#Roti (रोटी) हा कीवर्ड ओळखून रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
गव्हाची रोटी (ghavachi roti recipe in marathi)
#गव्हाची रोटी .मैदयाची रोटी आपण नेहमी खातो.पण गव्हाची रोटी पण हाॅटेल मध्ये मिळू लागली आहे. ही पौष्टिक ही आहे. त्यामुळे मी चिकन मसाल्या बरोबर केली होती Sujata Gengaje -
मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rotiमिस्सी रोटी ही नेहमीच्या पोळी/रोटी पेक्षा थोडी वेगळी आणि चविष्ट..😊कांदा ,कसूरी मेथी ,बेसन ,गव्हाचं पीठ आणि इतर मसाल्याचं काॅम्बीनेशन असलेली ही चविष्ट रोटी,नाश्त्यासाठी एक छान ऑप्शन आहे. Deepti Padiyar -
बेसन भारवा मसाला रोटी (besan bharwa masala roti recipe in marathi)
#GA4#week25बेसन ची ही भरवा रोटी माझ्या आई च्या हाताची स्पेशल डिश आहे जेव्हा आम्ही बहिणी माहेरी आलो कि तेव्हा आई हि भरवा रोटी बनवत असते. साधारणता ही रोटी नाश्ता म्हणून बनवली जात असते. नाश्ता जर हेल्दी असेल तर पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी मिळते. नाश्ता म्हटला की साउथ मध्ये इडली-वडा डोसा हे बनवले जाते, महाराष्ट्र मध्ये पोहा, मिसळपाव, बनवले जाते आणि नॉर्थ मध्ये पराठे बनवले जातात पण मी आज भरवा बेसन रोटी बनवली आहे ती राजस्थानची स्पेशलनाश्ता डिश आहे. काही कारणास्त मी माझ्या माहेरी आली होती , आणि माझ्या आईने रोटी बनवली मसाला रोटी खाऊन मी खूपच खुश होऊन गेली कारण बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईच्या हाताच मला काहीतरी खायला मिळाले होतो. आणि तीच रेसिपी आज मी इथे सेंड केली आहे , सिंपल झटपट होणारी आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये पोटभर नाश्ता होईल अशीही डिश आहे. Gital Haria -
आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
#KKR#आमरस#दुपडारोटी#अक्षयतृतीयाअक्षय तृतीया निमित्त तयार केलेले आमरस आणि दुपट्टा रोटी .या रोटी ला पडवाली रोटी किंवा डबल रोटी असेही बोलतात बऱ्याच जणांना आमरस बरोबर पुरणपोळी, पुरी आवडते पण आमरस बरोबर अशा प्रकारची दुपडा रोटी ही तयार केली जाते एकावर एक पोळी चिटकून शेकल्यानंतर दोन वेगळ्या पोळ्या तयार होतात आणि पातळ अशा ह्या पोळ्या आमरस बरोबर खूप छान चविष्ट लागतातअक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस जेवण घराघरातून तयार होते तसेच आमच्याकडेही आमरस तयार केले जाते त्या बरोबर अशा प्रकारची रोटी तयार केली जातेअजून एक प्रकार आमच्याकडे अक्षय तृतीया या दिवशी तयार केला जातो तो म्हणजे गहू चा खिचडा आणि चिंचेचे पाणी हे विशेष पदार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार केली जातात.रेसिपी तून नक्कीच बघा आमरस दुपडा रोटी Chetana Bhojak -
राजस्थानी जाडी रोटी आणि चुरमा (rajasthani jadi roti ani churma recipe in marathi)
#GA4 #Week25 #post2 #Roti #Rajasthani #Choormaगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी आणि राजस्थानीराजस्थानी पाककृतीमध्ये जाडी रोटी एक उत्कृष्ट फ्लॅटब्रेड आहे.मोती रोटी / नियमित रोटीपेक्षा जाडी रोटी, ह्यात जाडसर आणि भरपूर देशी घी असते. ही रोटी निरोगी, पौष्टिक आणि बनविणे खूप सोपी आहे. कोणत्याही प्रकारचे रस्सा किंवा भाजी बरोबर सर्व्ह करू शकता.चुरमा ही राजस्थानी, बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. पंजाबमध्ये डिशला चुरी म्हणतात. चुरमा तूप आणि गूळामध्ये रोटी क्रश करून बनवले जाते.मी ही पाककृती 'पप्पा मम्मी किचन' मधून पुन्हा बनविली. Pranjal Kotkar -
मकई मसाला रोटी (Makai Masala Roti Recipe In Marathi)
मकई पिठामध्ये सगळं मसाला घालून केलेली ही मसाला रोटी सकाळी नाश्त्याला चहा बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
पारंपारिक पद्धतीने पापड पासून तयार केलेला स्नॅक्स'गिली रोटी' (gilli roti recipe in marathi)
#GA4#week23#papad#राजस्थानीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये पापड हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पापड पासून बनवलेला हा नाश्त्याचा प्रकार राजस्थान मध्ये फेमस असा नासत्याचा प्रकार आहे. भारतात किंवा भारताबाहेर जिथे मारवाडी असतात हा पदार्थ नक्कीच बनवून खातात. आपल्या देशाची संस्कृति आहे कधीही अन्न वाया जाऊ देत नाही हा पदार्थ त्यातूनच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्रीच्या पोळ्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात तेव्हा त्या पासून काय तयार करायची त्यासाठी हा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे माझ्या लहानपणी आमची आझी नेहमीच आम्हाला हे बनून द्यायची तिला स्वतःला ही हा पदार्थ खूप आवडीचा आहे मारवाडी कम्युनिटीमध्ये जितके आजी-आजोबा मोठे वृद्धांमध्ये हा पदार्थ जास्त आवडीचा आहे उरलेल्या पोळ्यांमध्ये पापड टाकून नरम करून पोट भरून असा नाश्ता खाल्ला जातो चवीला खूप छान लागतो यात अजूनही एक प्रकारांनी पोळ्या मध्ये मुगाच्या वड्या टाकून ही हा पदार्थ तयार केला जातो. म्हणजे हा पदार्थ असा आहे भाजी आणि पोळी दोघं एकत्र तयार करून पोट भराऊ असा पदार्थ तयार होतो .माझ्याही घरात आठवड्यातून दोनदा तरी हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ बनवण्यासाठी शिळ्या पोळ्या असल्या तर जास्त चविष्ट लागतो. कमी वेळात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आता तुमच्याकडे पोळ्या उरल्या तर नक्कीच नाश्ता बनवून ट्राय करा याला कवे,गिल्ली रोटी असे म्हणतात. Chetana Bhojak -
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
#GA4 #week25 #Roti - कीवर्ड# मसाला रोटी (पराठा ) Rupali Atre - deshpande -
गुढीपाडवा थाळी दुपडी, आमरस,आलूचनाकरी,खीर (gudipadwa thali recipe in marathi)
#gp#गुढीपाडवाथाळीगुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदांगज्योतिषयाग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर 'पाडवो' वा 'उगादी' अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.आज सिंधी लोकांची झूलेलाल जयंती पण आहेआज प्रत्येक घराघरातून गोड-धोड असे बनवून आनंद साजरा केला जातो देवाला नैवेद्य दाखवून स्वतः सहपरिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतातआज गुढीपाडवा निमित्त स्पेशल मेनू मध्ये दुपडी रोटी आणि आमरस, चना आलूआणि खीर हा मेनू तयार के Chetana Bhojak -
चिली, गार्लिक रोटी (chilly garlic roti recipe in marathi)
#Goldenapron3 week18 ह्यात रोटी व चिली हा की वर्ड आहे. त्यानुसार ही मी गार्लीकचिली रोटी बनवली आहे. आपण असे ब्रेड बरेचवेळा खातो पण रोटी नसेल बनवली व खाल्ली. सो आज आपण ह्या ही टेस्टी रेसिपी पाहूया. Sanhita Kand -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल मध्ये आपण तंदुरी रोटी खातो तशी तंदुरी रोटी घरच्या घरी बनवु या Sushama Potdar -
साधी घडीची पोळी/चपाती (रोटी) (chapati recipe in marathi)
#GA4 #Week25 #Rotiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 25 चे क्रॉसवर्ड कोडे कीवर्ड - रोटी Pranjal Kotkar -
मरुवा की रोटी और नोनी का साग (maruwa ki roti aur noni ka saag recipe in marathi)
#पूर्व#मरुवारोटीनोनीसाग#घोळभाजी#नाचणीजितिया पर्व म्हणून एक व्रताचा प्रकार आहे जे अश्विन महिन्याच्या सप्तमी ते नऊमी या तीन दिवसात येथील महिला व्रत करतात उत्तरप्रदेश ,बिहार ,झारखंड ,पश्चिम बंगाल, या पूर्व राज्यांमध्ये छोट्या-मोठ्या शहरी ,गावी भागात महिला हे व्रत करतात संतानाच्या सुख-समृद्धीसाठी, दिर्घआयुष्यासाठी महिला हे व्रत करतात खूप कडक उपवास करून महिला हे व्रत करतात या व्रतात महिला काहीच खात पीत नाही. तिसऱ्या दिवशी महिला सूर्यपूजा करून अन्नपाणी घेतात तेव्हा ही 'मरुवा की रोटी आणि नोनी का साग' खाततही आणि नैवेद्यही दाखवतात व्रत उपवास पूर्ण करतात छटव्रत मध्येही ही 'मरुवा की रोटी नोनी का साग' खातात. जिवित्पुत्रिका, जितिया व्रत असेही म्हणतात .आजही या भागातल्या महिला भारतात कुठेही असेल तिथे हे व्रत करतात .झारखंडमध्ये याला गोल-गोला साग बोलतात.मरुवा की रोटी म्हणजे नाचणी, रागी, नागली पासून बनलेली पोळीनोनी का सांग म्हणजे घोळभाजी, चिवळीची भाजीउपवासामुळे पोटात उष्णता होते त्यामुळे अशा प्रकारचे अन्न घेतल्यामुळे पोटाला गारवा मिळतो हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप उत्तम आहे याचे बरेच फायदे आरोग्यासाठी होतात. Chetana Bhojak -
डीब्बा रोटी (dibba roti recipe in marathi)
#cr"डीब्बा रोटी" हा पदार्थ तसा आंध्रप्रदेशमध्येच केला जातो. डीब्बा रोटी आणि चटणी हा काॅम्बो हे एक फेमस स्ट्रीटफुड आहे. करायला खूप सोपी आणि चवदार रेसिपी आहे. ईडलीचा वेगळा खुसखुशीत प्रकार आहे... चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
हुलगा/कुळीदाचे शेंगोळे (kulith shengole recipe in marathi)
#mdकुळीथास हुलगे असेही म्हणतात. याचे इंग्लिश नाव आहे हॉर्स ग्रॅम (horse gram) कुळीथ हे शहरांमध्ये फारसे वापरले जात नाही.आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणुन वापरले जाते. कुळीथ चवीला गोड तुरट असून उष्ण असतात व पचायला हलके असतात.आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्तींसाठी पथ्यकारक मानले आहे. तसेच लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्तींना देण्याची प्रथा आहेआजी, आई यांचीही रेसिपी आहे माझ्या फॅमिलीत पूर्वीपासून आमच्या घरात कुळीद च्या पिठापासून मुटकुळे / शिंगोळे तयार करून आहारातून घेतले जाते आणि मलाही लहानपणापासून हे मुटकुळे खाण्याची सवय आहे आजही माहेरी गेल्यावर आईच्या हातचे मुटकुळे मी आवर्जून खाते हट्टाने बनवूनही घेते तिला मदतही करते.कुळीद हे कदधान्य गरम असल्यामुळे हिवाळ्यातच याचे सेवन केले जाते हिवाळ्यात भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून आहारातून घेतले जातेमाझी आजी आणि आई यांना तर आवडतातच पण मलाही हे कुळीदाचे मुटकुळे खूप आवडतात परफेक्ट अशी आईच्या हातचा पदार्थ आहे जो आईच्या हातचाच छान लागतो आई ही खूप मेहनती असते अन तिची ती मेहनत तिच्या पदार्थांमध्ये आपल्याला दिसते आपण तृप्त होऊन आनंदित होऊन खातो हे बघून आई खुश होते त्याने तिचे पोट भरते अशी ही आपली सगळ्यांची आई आपल्याला देवाने दिलेले वरदान आहेतिच्या हातून तयार केलेले ते पदार्थ आपल्यासाठी अमृतच असतात ज्याने आपले इतके छान धडधाकट शरीर तयार होते. तयार केलेली रेसिपी मी आणि माझी आई ने तयार केलेली आहे Chetana Bhojak -
रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4#week23#kadhaipanner#paneerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kadhai panner हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पनीर सगळ्यांच्याच आवडीचा भाजी चा प्रकार आहे पनीर पासून प्रोटीन मिळत असल्यामुळे व्हेजिटेरियन साठी पनीर खूपच महत्त्वाचा असतो आहारातून पनीर घेतलेच पाहिजे पनीरच्या बर्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात फोडणी ची पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ग्रेव्ही युज करून बनवला जातो. पूर्व भारतात विशेष पनीर जास्त खाल्ले जाते. पंजाबी फूड मध्ये पनीर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पनीर म्हणजे एक पार्टीचे जेवण काही विशेष समारंभ, कार्यक्रमात विशेष पनीर बनवले जाते. आजच्या रेसिपी मी माझी मागच्या पोस्टची 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' हे मी तयार करून ठेवलेली आहे त्या ग्रेव्हीचा वापर करून मी कढाई पनीर तयार केले आहे . एक वेगळा मसाला तयार करून कढाई पनीर मध्ये टाकला आहे ग्रेव्ही तयार असल्यामुळे भाजी तयार करायला जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन तयार होते . चवीलाही खूप छान झाली आहे. वीकेंडला आपण जेवणाच्या तयारीत अशा प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फॅमिली बरोबर ही वेळ घालू शकतो. तर बघूया कढाई पनीर रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
बेजर रोटी... (bejar roti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड--रोटीबेजर रोटी... बेजर रोटी ही एक राजस्थानची पारंपारिक रोटी आहे. जशी बाजरा आलू रोटी ,मिसी रोटी, त्याच पद्धतीची अतिशय पौष्टिक असलेली ही रोटी...बेजर रोटी protein packed रोटी आहे..ही रोटी शरीराला भरपूर एनर्जी तर पुरवतेच पण तंतुमय पदार्थ देखील पुरवते त्यामुळे कोठा साफ राहण्यास मदत होते..काहीवेळेस पोळी भाकरी खायचा पण कंटाळा येतो आपल्याला... त्यावेळेस ही रोटी एक मस्त option आहे आपल्याला..ही रोटी म्हणजे एखादा Versatile actor च जणू.. डाळं,कढी,पनीर, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यांच्याबरोबर अफलातून Chemistry जमते या रोटीची..आणि प्रत्येकाबरोबर वेगळ्या चवीचा खाद्याविष्कार आपल्याला पहायला आणि चाखायला मिळतो..मला तर राजस्थानी शाकाहारी खाद्यसंस्कृती विशेष आवडते.. खूप wide आणि चविष्ट range आहे.😋. चला तर मग या बेजर रोटीची versatility बघू या.. Bhagyashree Lele -
बाजरे की रोटी (BAJRE KI ROTI RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 18thweek roti ह्या की वर्ड साठी बाजरीची भाकरी केली आहे . जिला बाजरे की रोटी असे हिंदी भाषिक म्हणतात .सोबत कांदा आणि झणझणीत मिरचीचा खर्डा केला.... Preeti V. Salvi -
अक्की रोटी (akki roti recipe in marathi)
#FD हॉस्टेल म्हटलं की समस्त आई मंडळी आपापल्या छोट्या (?) मुलाबाळांच्या काळजीने हैराण होतात. सिनीअर्स चं टेन्शन, नवीन जागा, हॉस्टेल चं वातावरण, अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची सोय अशा एक ना अनेक गोष्टींची चिंता त्यांना होत असते. माझं शिक्षण कर्नाटकात झाले पण तरीही मी मात्र ह्या बाबतीत बरीच भाग्यवान ठरले. सुरुवातीचे ७-८ महिने सोडले तर मला इतका त्रास काढावा लागला नाही. मेसवाल्या काकूंच्या हातची कागदापेक्षा पातळ भाकरी, सुसला, पड्डू, सज्जी रोटी, अक्की रोटी, बेण्णे डोसा, कट भजी, डाळ्याच्या पीठाचे खमंग लाडू आणि त्याचेच सारण भरून केलेल्या करंज्या अशा खास कन्नडिगा पदार्थांची चव जिभेवर अजूनही कायम आहे. आजही कधी कधी असे स्पेशल पदार्थ केले की मन हॉस्टेलमध्ये फिरून येते. अक्की म्हणजे तांदूळ. सोप्या शब्दांत सांगायचं तर अक्की रोटी म्हणजे तांदळाच्या पीठाचे थालीपीठ! ही रोटी महाराष्ट्रीयन थालिपीठापेक्षा खूपच सौम्य वेगळ्या चवीची तसेच कमालीची क्रिस्पी असते. शर्वरी पवार - भोसले -
सरसो दा साग मक्के दी रोटी (Sarson Da Saag Makki Di Roti Recipe In Marathi)
#KGRथंडीच्या दिवसातलं प्रमुख आकर्षण असलेलं मोहरीच्या पाल्याचं भाजी आणि मक्याची रोटी अतिशय टेस्टी पौष्टिक असा हा मेनू सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
राजस्थानी केर सांगरी साग (Rajasthani Ker Sangri Saag recipe in marathi)
#राजस्थानी#केरसांगरी#राजस्थानराजस्थान या राज्यात बाकी राज्यायांसारखे खाद्यसंस्कृती नाही जरा वेगळी आहे तिथले हवामान आणि वातावरणानुसार तिथली खाद्यसंस्कृती आहे तिथे आपल्याकडे मिळतात अशा भाज्या उपलब्ध नसतात जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे राजस्थानमध्ये सुक्या भाज्या खाल्ल्या जातात तर त्या कोणत्या सुख्या भाज्या आहे ती एक पारंपारिक भाजी रेसिपी आज तुम्हाला रेसिपीतुन दाखवत आहे. पूर्ण राजस्थान मध्ये चैत्र फाल्गुन महिन्यात होळीनंतर शितला सप्तमी ,अष्टमी, नवमी ही खूप मोठ्या हर्ष उल्हास मध्ये साजरी केली जाते शीतला माता हे मुलांची माता आहे मुलांच्या दिर्घआयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या माता-भगिनी देवीची आराधना करतात आणि त्यादिवशी पूजेच्या दिवशी थंड जेवण घेतले जाते पूजेच्या पहिल्या दिवशी बऱ्याच प्रकारची पदार्थ तयार केले जातात दोन-तीन दिवस खाल्ले जातील अशा प्रकारचे पदार्थ बनवतात त्यात सर्वात महत्वाची भाजी म्हणजे केर सांगरी ही सुकी भाजी सर्वात महत्त्वाची भाजी देवीला नैवेद्यात दाखवली जाते आणि आहारातून घेतली जाते ह्या भाजी बनवण्याचे एक कारण म्हणजे ही आहारासाठी खूप चांगली आहे आणि शरीराला थंडावा देणारी भाजी आहे ही भाजी मुख्य राजस्थानमध्ये उगवली जाते आणि तिथेच प्रमुख खाल्ली जातेतयार भाजी प्रवासात तही नेतात बऱ्याच काळ टिकून राहते. Chetana Bhojak -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे डिनर मध्ये पाटवडी रस्सा भाजी बनवली. ही भाजी माझी आजी बनवायची त्या पद्धतीनेच मी तयार केली आहे माझी वहिनी पण अशाच प्रकारे पाठवडी ची भाजी रस्सा भाजी बनवते. ही भाजी भाकरी भाताबरोबर खूप छान लागते याच्याबरोबर आमची आजी आम्हाला थोडा पातोडया तळून द्यायची त्या तळलेल्या पातोड्या भातात कुस्करून तेल टाकून आम्ही खायचो आज खूप वर्षांनी लहानपणी जे खात होतो त्याची आठवण ही झाली आणि ह्या निमित्ताने तळलेल्या ही पातोड्या तयार केल्या. अशा प्रकारची भाजी पावसाळ्यात जास्त बनवायचे आमच्याकडे भाज्यांची खूप कमी पावसाळ्यात असल्यामुळे अशा घरगुतीच भाज्या भरपूर प्रमाणात बनवून खाल्ले जायचे पातोड्याची भाजी भाकरी मस्त असा रात्रीच्या जेवणाचा बेत तयार केला आहे कोणी पातोडी कोणी पीतोड असे बरेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याची पद्धत असते शेवटी घटक एक असले तरी फोडणी, मसाल्याचे प्रकार सगळ्यांचे वेगळे असतात बरेच लोक बऱ्याच पद्धतीने अशा प्रकारच्या भाज्या तयार करताना आपल्याकडे एक गाव ,एक प्रांत, एक शहर एक गाव बदलताच पदार्थांची चव बदलते नाव बदलते पण खाण्यापिण्याची संस्कृती जवळपास सगळ्यांची सेम असते. नावे मात्र सगळी वेगळी वेगळी असतात तर बघूया माझ्या आजी आणि वहिणी ची रेसिपी ने तयार केलेली पातोड्याची रस्सा भाजी कशी झाली. Chetana Bhojak -
गहु ची फुलके रोटी (gahuche phulke roti recipe in marathi)
#GA4#Week25#Keyword-रोटीआमच्या घरी गहु ची पातळ पोळी ला चपाती म्हणतो. आणि जाड पोळी ला फुलके रोटी म्हणतो. मी आज तुम्हाला ही रोटी कशी बनवतात ते दाखवणार आहे. आरती तरे
More Recipes
टिप्पण्या (5)