कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week25 keyword: Shrimps

#GA4 #week25 keyword: Shrimps

पुढे वाचा

कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week25 keyword: Shrimps

#GA4 #week25 keyword: Shrimps

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 800 ग्रामटायगर श्रीम्पस
  • 2 चमचेदही
  • 2 चमचेमिरची पावडर
  • 1/2लिंबाचा रस
  • 1 चमचाचिंचेची पेस्ट
  • 1 चमचामीठ
  • कुंदापुर मसाला
  • 10-12बेडगी मिरची
  • 2 चमचेधणे
  • 1 चमचामिरे
  • 1 चमचाजीरे
  • 1/2 चमचामोहरी
  • चिमूटभरमेथी दाणे
  • चिमूटभरहिंग
  • 7-8 लसूण कळ्या,
  • पाणि
  • 5 चमचे तूप, कडीपत्ता,
  • 1 बारीक कांदा,
  • हळद पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    झिंगे स्वछ धुवून घ्यावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका बाउल मधे दही, मिरची पावडर, हळदी, मीठ, लिंबाचा रस टाकून मिक्स करावे आणि त्यात झिंगे एक एक करून घालून मिक्स करावे आणि 30मिनिटे बाजूला ठेवावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बाकी कुंदापुर मसाला सामग्री (लसूण आणि हिंग सोडून भाजून घ्यावी, मिरची तेल टाकून भाजून घ्यावी) आणि मिक्सर मधून काढून घ्यावे। आता त्यात लसूण आणि चिंचेची पेस्ट घालून मिक्स करावे, आवश्यक तेवढे पाणि घालावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता आपला मसाला तयार । कढई मधे थोडे तूप घालून झिंगे परतून घ्यावे। आणि बाजूला काढून ठेवावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता परत कढई मधे 3 चमचे तूप घालून त्यात खडा मसाला, कढीपत्ता टाकून मिक्स करावे आणि कांदा घालावा। पुढे त्यात कुंदापुर मसाला घालावा आणि तूप सुटे पर्यंत परतून घ्यावे। आता त्यात झिंगे घालावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    पुढे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे। आता त्यात 2 चमचे तूप घालून कडीपत्ता घालावा। आणि आता पाणी सुकू द्यावे। मध्यम आचेवर झिंगे शिजू द्यावे(8-10 मिन)।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    आता आपले झिंगे तयार । छान गरम पोळी सोबत खावे, किंवा स्टार्टर म्हणून खावे।

    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कुंदापुर घी रोस्त मसाला झिंगे (kundapur ghee roast masala zinghe recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
07 मार्च 2021 18:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या तुपाची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. काजू करी (kaju curry recipe in marathi)
  2. दही वडा (Dahi Vada recipe in marathi)
  3. काला जामुन (kala jamun recipe in marathi)
  4. अमृत करंजी (amrut karanji recipe in marathi)
  5. गट्टे की सब्जी (gatte ki sabzi recipe in marathi)
  1. नारळीभात (naradibhaat recipe in marathi)
  2. रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
  3. बर्ड नेस्ट (bird nest recipe in marathi)
  4. बेजर रोटी... (bejar roti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14698439
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close