गट्टे की सब्जी (gatte ki sabzi recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#Week25
#Rajastani
अतिशय स्वादिष्ट व भाजी नसली की उत्तम पर्याय अशी ही गट्टे की सब्जी.राजस्थान ला आवडीने खाल्ली जाते.माझ्याकडे राजस्थानी सगळेच प्रकार खूप आवडतात.घणो चोखो. सगळे साजूक तुपातले व चवदार.

गट्टे की सब्जी (gatte ki sabzi recipe in marathi)

#GA4
#Week25
#Rajastani
अतिशय स्वादिष्ट व भाजी नसली की उत्तम पर्याय अशी ही गट्टे की सब्जी.राजस्थान ला आवडीने खाल्ली जाते.माझ्याकडे राजस्थानी सगळेच प्रकार खूप आवडतात.घणो चोखो. सगळे साजूक तुपातले व चवदार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबेसन
  2. 2कांदे
  3. 2 वाटीघट्ट दही
  4. 8लसूण
  5. 1 इंचआलं
  6. 2 चमचाधनेजिरे पावडर
  7. 1/2 चमचाहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 1/4 चमचासाखर
  10. 5 चमचेसाजूक तूप
  11. 1 चमचाओवा
  12. 1हिरवी मिरची
  13. थोडी कोथबीर
  14. काश्मिरी मिरची पावडर1चमचा
  15. 1 चमचागरम मसाला
  16. 1 चमचातिखट

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    बेसन मध्ये थोडी हलंद तिखट धनेजिरे,गरम मसाला पावडर ओवा मीठ 2चमचे तूप घालून एकजीव करावं त्यात पाणी घालून त्याचे रोल करावे व 2 वाटी उकळत्या पाण्यात घालुन 5 मिनी झाकण ठेवून शिजू द्यावे व फोड फोड आले म्हणजे गट्टे शिजले गॅस बंद करावा

  2. 2

    पाण्यातच गट्टे कपावेत व दह्यात तिखट मीठ साखर हळद गरम मसाला धनाजीरा पावडर घालून घुसलून ठेवावे कांदा लसूण मिरची कोथंबीर कापावी आलं किसव व कढईत तूप घालून लसूण लाल झाला की कांदा मिरची आलं परताव काश्मिरी मिरची पावडर घालून घुसललेला दही घालून सतत हलवत राहावं

  3. 3

    तूप सुटले की गट्टे व पाणी त्यात घालावे व मंद गॅस वर उकळत ठेवावे

  4. 4

    उकलुन पाणी आटले की एकजीव होते

  5. 5

    कोथंबीर घालून गरम रोटी बरोबर सर्व्हे करावे चविष्ट भाजी खायला खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes