दाळवांगी (dal vangi recipe in marathi)

#cf
आमच्या विदर्भात दाळवांगी हे खूप फ़ेमस आहे. लग्नात माँड़व च्या दिवशी हमखास दाळवांगी बनवितात.
जास्त पाहुने आले व भाज्या कमी असतिल तर हे करुन बघा. सोबत पापड़ कुरुडी व लोणचे असेल तर मग जबरदस्त पार्टी होते.

कुकिंग सूचना
- 1
सर्वात डाळ धुवून घ्या. त्यात वांगी, टमाटर व हिरव्या मिर्च्या धुवुन व कापुन कुकर मधे ३-४ शीटी शिजवून घ्या. शिजविताना कसुरी मेथी घाला.
- 2
आता फोड़नी साठी एका पैन मधे तूप/ तेल घ्या. मी तेल घेतला आहे. त्यात जिरा, कांदा व लसूण घाला.त्यात कढ़ीपत्ता व लाल मिर्च घाला.
- 3
फोड़नी शिजली की त्यात मीठ, हळद घाला. आता शिजलेलि डाळ घालून परतुन घ्या.
- 4
एका पैन मधे २ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात तळलेले कांदे व लाल तिखट टाका. ही फोड़नी डाळ वर परतवा. कोथिंबिर घालुन सर्व करा.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या