पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हरबरे व बटाटे कुकर मध्ये शिजवावे नंतर भाजी बन ऊन घ्यावी
- 2
तिखट पाणी बनवण्या साठी स्वच्छ धुतलेला पुदीना कोशिंबीर हिरव्या मिर्चा लहसुन जीरे सर्वर एकत्रित मिक्सर च्या भांड्या मधे घेऊन त्याची पेस्ट बन ऊन घ्यावी त्यात पाणी व मीठ लिंबाचा रस टाकून पाणी तयार करा
- 3
गोड पाणी तयार करण्यासाठी खजूर टमाटर कुकर मध्ये शिजवावे, थंड झाल्यावर खजूर टमाटर मिक्सर च्या भांड्या मधे घेऊन त्याची पेस्ट तयार करूंन घ्या पेस्ट गाळुन घ्या त्यात गुळाचे पाणी बन ऊन त्यात लाल मिरची पाउडर जीरा पाउडर काळ मीठ चवीनुसार मीठ घालावे व 8-9 मिऺ, पाण्याला उकळवुन घ्यावे गोड पाणी तयार झाले
- 4
पूरी मध्ये भाजी टाकुन त्यात तिखट गोड पाणी घालावे व पाणी पुरी खायला द्यावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14723814









टिप्पण्या