सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar @cook_26498320
सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात चुरमुरे घ्यावे व त्यात फरसाण घालून मिसळावे
- 2
चिरमुरे यांमध्ये अजून तळलेले शेंगदाणे, भाजकी डाळ, टोमॅटो, कैरी, कांदा घालून चांगले मिसळावे
- 3
आता वरील मिश्रणात चाट मसाला, मीठ व लिंबाचा रस घालवा व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे पण शेवटी त्यात कोथिंबीर घालावी
- 4
तयार झाली आपली झटपट चटपटीत अशी सुकी भेळ
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14727390









टिप्पण्या