"बीटरूट सॅलड" (beetroot salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बीटरूट सोलून, किसून घ्या.
- 2
आता किसलेल्या बीटरूटच्या किसात दही, साखर, साधं मीठ,काळे मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- 3
आता एका तडका पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाले की, त्यात जीरे,मोहरी, मिरची घालून अर्धा मिनिटे परतून घ्या. तयार तडका बीटच्या कीसात घालून घ्या. त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर घालून कोशिंबीर मिक्स करून घ्या. बीटरूट कोशिंबीर तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14737373











टिप्पण्या