उपवासाची रताळ्याची खीर (upwasachi ratadyachi kheer recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#fr
आज मी उपवासाची रताळ्याची खीर बनवली
खूप छान झाली आणि घरात सर्वांना आवडली

उपवासाची रताळ्याची खीर (upwasachi ratadyachi kheer recipe in marathi)

#fr
आज मी उपवासाची रताळ्याची खीर बनवली
खूप छान झाली आणि घरात सर्वांना आवडली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
चार पाच व्यक्ती
  1. 3-4 उकडलेली रताळी
  2. 1/2 लिटरदूध
  3. साखर
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. वेलची पूड
  6. ड्रायफूट

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    रताळी घेऊन एका भांड्यात पाणी टाकून उकडून घ्यावे

  2. 2

    उकडलेली रताळी थंड करून मॅश करून घ्यावे

  3. 3

    एका भांड्यात एक टेबलस्पून तूप टाकावे व मॅश केलेली रताळी टाकावे मंद गॅसवर गुलाबीसर रंग येईपर्यंत परतावे

  4. 4

    नंतर त्यात दूध टाकावे तीन-चार चमचे साखर टाकून दूध आटू द्यावे

  5. 5

    वेलची पावडर व काजू-बदामाचे काप टाकून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes