लवंग लतिका (lavang latika recipe in marathi)

#hr
आज होलिका दहन पूजन करिता नैवेद साठी लवंग लतिका बनविलेआहे. यात ड्राईफ़्रूट सारण भरला आहे. आपण त्यात मावा पण भरू शकता.
लवंग लतिका (lavang latika recipe in marathi)
#hr
आज होलिका दहन पूजन करिता नैवेद साठी लवंग लतिका बनविलेआहे. यात ड्राईफ़्रूट सारण भरला आहे. आपण त्यात मावा पण भरू शकता.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मैदा चाळून घ्या. त्यात बेकिंग पाउडर, साखर आणि दही घालून मिक्स करा. आता तूप टाकून मिक्स करा. थोडा थोडा थंड पाणि घालुन घट्ट मळून घ्या. २० मिनिट रेस्ट करायला ठेवा.
- 2
एका पैन मधे चासनी साठी साखर घ्या त्यात पाणी टाका. उकड अली की विलायची, केसर आणि लिम्बूरस टाका. १० मिनट उकडु दया. नंतर गैस बंद करा.
- 3
मैद्या ला परत मळून घ्या. छोटे पेढ़े बनवा. आता गोल बेलुन सारण भरुन शेप दया. वरुन लवंग लावा.
- 4
सर्व अश्या पद्धतिने बनवुन घ्या. एक़ समोसा शेप पण बनवु शकता.
- 5
तेल गरम करुन तळून घ्या. गरम गरमच पाकात टाका आणि १० मिनिट नंतर काढ़ून घ्या.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या