कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#kar
मधे मसूरदाळ खिचडी बनविली आहे. यात मिक्स भाज्या टाकल्यामुळे अधिक पौष्टिक बनलि आहे.

#kar
मधे मसूरदाळ खिचडी बनविली आहे. यात मिक्स भाज्या टाकल्यामुळे अधिक पौष्टिक बनलि आहे.

पुढे वाचा

मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#kar
मधे मसूरदाळ खिचडी बनविली आहे. यात मिक्स भाज्या टाकल्यामुळे अधिक पौष्टिक बनलि आहे.

#kar
मधे मसूरदाळ खिचडी बनविली आहे. यात मिक्स भाज्या टाकल्यामुळे अधिक पौष्टिक बनलि आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनट्स
४ लोक
  • ३०० ग्राम बसमती तांदुळ
  • ५० ग्राम मसूरदाळ
  • मिक्स भाज़्या (गाजर, फ़रस शेंग)
  • तेल
  • 1कांदा
  • 2-3लसूण
  • 7-8कढ़ीपत्ता
  • 1टमाटर
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • हींग
  • 1 टेबलस्पूनधनेपुड
  • 1/2जिरा
  • कोथिंबिर
  • रायता
  • १०० ग्राम दही
  • मीठ
  • 1 टेबलस्पूनचाट मसाला
  • गाजर बारीक चिरलेला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनट्स
  1. 1

    सर्वात प्रथम तांदुळ व डाळ धुवून भिजत ठेवा. भाज्या, कांदे व टमाटर बारीक चिरुन घ्या.

    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पैन मधे तेल गरम करा. त्यात हींग, जिरा व कढ़ी पत्ता ची फोड़नी दया. नंतर कांदा व लसुण टाका व परतून घ्या. आता भाज्या टाका.

    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मसालेव मीठ टाका आणि परतून घ्या. भाज्या जास्त न शिजविता त्यात तांदूळ व डाळ टाका. परतून घ्या व पाणि टाकून खिचड़ी शिजवून घ्या. पाणि आटला की १० मिनिट दम वर ठेवा. नंतर कोथिंबिर टाकुन सर्व करा.

    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    रयता बनविन्यासाठी दही घुसळून त्यात गाजर बारीक चिरुन टाका. नंतर मीठ व चाट मसाला टाका. सर्व करा.

    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसूरदाळ खिचडी विथ रायता (masoor dal khichdi with raita recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
20 एप्रिल 2021 18:00 रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीचडी रायता मसूर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
  2. मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
  3. कॉर्न कटलेट (corn cuttels recipe in marathi)
  4. फोडणीची खिचडी (phodnichi khichdi recipe in marathi)
  5. उपवासाची भगर खिचडी (bhagar khichdi recipe in marathi)
  1. आंबील (ambil recipe in marathi)
  2. आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
  3. ओट्स मुगदाळ खिचडी (oats moongdaal khichdi recipe in marathi)
  4. दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14794018
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close