दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)

#kr
करण्यासाठी अतिशय सोपी आणि पौष्टीक अशी ही दलियाची खिचडी.... मुगाची डाळ, गव्हाचा दलिया, तांदूळ व भाज्या वापरून ही केली आहे. न्युट्रीशीअस तर आहेच आणि डायट रेसिपी पण आहे....गहु, तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरून बनवलेली ही खिचडी सर्वार्थाने वन पाॅट मीलच आहे....
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr
करण्यासाठी अतिशय सोपी आणि पौष्टीक अशी ही दलियाची खिचडी.... मुगाची डाळ, गव्हाचा दलिया, तांदूळ व भाज्या वापरून ही केली आहे. न्युट्रीशीअस तर आहेच आणि डायट रेसिपी पण आहे....गहु, तांदूळ, डाळ आणि भाज्या वापरून बनवलेली ही खिचडी सर्वार्थाने वन पाॅट मीलच आहे....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळया भाज्या चिरून घ्याव्या. डाळ, तांदूळ, दलिया धुवून घ्यावे.
- 2
हिंग, मोहरी, जीरे, हळद आणि हिरव्या मिरच्या ह्यांची फोडणी करून घ्यावी, त्यातच डाळ, तांदूळ, दलिया टाकून थोडे परतून घ्यावे, त्यानंतर पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून शिजण्यास ठेवावे...
- 3
शिजल्यावर गरम गरम पौष्टिक व लज्जतदार खिचडी कोथिंबीर आणि ओल्या नारळाने गारनिश करून सर्व्ह करावी....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#krमी आज हेल्दी व भरपूर पौष्टिक अशी दलिया खिचडी बनवली.दलियात भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आहेत व मुगाची डाळ पण पोष्टिक आहे . ही खिचडी पौष्टिक व पचायला हलकी अशी आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना ही खिचडी आपण देऊ शकतो.चला तर मग बघुया पौष्टिक, हेल्दी अशी दलिया खिचडी😄 Sapna Sawaji -
दाल खिचडी: (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1:पौष्टीक अशी ही मी मुगाची डाळ घेऊन दाल खिचडी बनवली आहे. Varsha S M -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज दलिया (mix veg daliya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये भाज्या आणि दलिया वापरून पौष्टीक अशी खिचडी केली.अतिशय रुचकर ,पचायला हलकी असते.व्हेज दलिया उपमा ही म्हणतात काही जण. Preeti V. Salvi -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीगव्हाच्या बारीक रवा म्हणजे लापशी यापासून खूप पौष्टिक अशी खिचडी तयार होते कोणत्याही प्रकारची डाळ वापरून भरपूर आवडत्या भाज्या टाकून या प्रकारची खिचडी तयार करता येते राजस्थानी, गुजराती कम्युनिटीमध्ये अश्या प्रकार ची खिचडी बर्याचदा बनवून खातात . खिचडी ही भारतात जितकी फेमस आहे तितकीच विदेशी लोकांनी हिला पौष्टिक मानले आहेभारतीय लोकांचा प्रमुख आणि मुख्य आहार म्हणजे खिचडी प्रत्येक प्रांतात आपआपल्या पद्धतीने तयार करून खिचडी आहारातून घेतली जाते खिचडी या प्रकारात कोणीच मोठा किंवा छोटा असा भेद नाहीबऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारच्या आजार असतात बरेच लोकांना ही मिरची तिखट मसालेदार असे जेवण घेता येत नाही मग ते आहारातून दलिया खिचडी ज्यामधून त्यांना गहू हे धान्य पण आहारातून घेता येते वन पॉट मील आणि पौष्टिक पदार्थ आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांनीही करोडपती या कार्यक्रमात सांगितले होते की ते जेवणातून दलिया खिचडी हा पदार्थ जास्त करून घेतात त्यांना पोटाचा काही आजार असल्यामुळे त्यांना मिरची मसाले हेवी फूड खाता येत नाही ते त्यांच्या आहारातून खिचडी जास्त प्रमाणात घेतातआपणही जिभेचे चोचले पुरवता पुरवता कधीतरी कुठेतरी थांबतो तेव्हा खिचडी हा पदार्थ सर्वात आधी डोक्यात येतो आता बस झालं बस खिचडी खायला पाहिजे आणि आहारातून खिचडी घेत असतोपोटाला ही खूप काही चटर पटर खाण्यापासून आराम देण्यासाठी खिचडी हा प्रकार चांगला आहेमी तयार केलेली दलिया खिचडी यात तांदूळ आणि डाळीचा वापर करून भाज्यांचा वापर करून तयार केली आहे बरोबर दही आणि पापड सर्व केले आहे Chetana Bhojak -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया एखादं दिवशी दुपारी जर भरगच्च,भरपेट,खूप जड असं जेवण झालं असेल तर रात्री काहीतरी हलकं जेवायचं म्हटलं की खिचडीलाच पहिली पसंती मिळते..स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हमखास खिचडी ठरलेलीच..कित्येक घरी रविवारी रात्री आवर्जून फक्त खिचडी पापड, दही किंवा ताक ,लोणचं या खमंग बेताचं शास्त्र असतं..कारण खिचडी हे one pot meal आहे..Carbs,proteins,vitaminsसगळं एकाच पदार्थातून मिळते..बरं जास्त पूर्वतयारीचा तामझाम नसतो..जे काही उपलब्ध असेल ते सगळं संपादून घेते ही खिचडी..आणि खाणार्याच्या ताटात खमंग रुचकर खिचडीचा बेत विराजमान होतो..खिचडी म्हटलं की गुजरात हे बहुतांश करुन समीकरण..तिथलाच एक प्रकार म्हणजे दलिया खिचडी.. फाडा नी खिचडी..यामध्ये फायबर्स,proteins, vitamins,लोह यांचं प्रमाण खूप असतं म्हणून बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते..Weight loss,dibetes,cholesterol साठी उपयुक्त..आबालवृद्ध खाऊ शकतात,अतिशय कमीवेळात तयार होते.. चला तर मग अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असा आहार बघू या.. Bhagyashree Lele -
न्यूट्रिशियस स्प्राऊट दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr अनेक प्रकारच्या खिचडी तयार करता येतात. परंतु मी येथे न्यूट्रिशियस, स्प्राऊट दलिया खिचडी तयार केली. अत्यंत स्वादिष्ट हेल्दी रेसिपी आहे यात भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटिन्स मिळतात. कसे तयार करायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
भोगर खिचडी (bogar or bhogar khichdi recipe in marathi)
भोगर खिचडीहि पारंपरिक बंगाली डिश आहे.हि पारंपरिक खिचडी दुर्गापूजा मध्ये अष्टमीच्या दिवशी याचा प्रसाद म्हणून दिल्या जातो. मुगाची डाळ, तांदूळ, भाज्या, मसाला घालून हि खिचडी बनवली जाते. सोप्या पद्धतीने कूकरमधे खिचडी बनवली आहे तुम्ही पण बनवा खूप छान लागते. खिचडी फुल वन मिल डिश आहे. पण मी यात भाज्या खूप नाही घातल्या Deepali dake Kulkarni -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#krडाळ खिचडी बनवायला खूपच सोपी कमी साहित्यात होणारी झटपट तयार अशी वन पाॅट मिल आहे. ही खिचडी तुम्ही तूप लिंबाचं गोड लोणचं किंवा कैरीचं लोणचं जिऱ्यामोहरीची फोडणी याबरोबर एकत्रितपणे खाऊ शकता किंवा वेगवेगळे घेऊन ही खाऊ शकता लय भारी चव लागते. फोडणीतल्या जिऱ्यामोहरीचे कुरकुरीतपणा तसेच लाल मिरचीचे तिखटामुळे खिचडी खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूपच आवडेल.कमी वेळेत बनणारी टेस्टी आणि हेल्दी डाळ खिचडी चला तर मग बघूया कशी बनवायची 👍 Vandana Shelar -
पालक खिचडी (palak khichdi recipe in marathi)
#krपापड, खिचडी और आचार जब मिल बैठे तीन यार आणि सोबत कढी, मग तर जेवणाची रंगतच न्यारी....खिचडी हे एक पूर्णान्न आहे. पालक, मुगडाळ, तूरडाळ आणि तांदूळ वापरून केलेली अशी ही खिचडी खुपच चवदार व पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल... Shilpa Pankaj Desai -
मिक्स व्हेजिटेबल हेल्दी मसाला खिचडी (mix vegetable healthy masala khichdi recipe in marathi)
#krखिचडी म्हणजे वन पॉट मिल, जेवण बनवायचा कंटाळा आला ,किंवा झटपट बनवायचा आहे, प्रवास करून थकून आलो आहे, तर सर्वांच्या मनात खिचडीच करूया ,पटकन होईलआणि पोटभरीचे पण मी आज सर्व भाज्या वापरून हेल्दी अशी पण चमचमीत खिचडी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
गव्हाचा दलिया कटलेट (ghvacha daliya cutlet recipe in marathi)
दलिया (क्रॅक गव्हाचे कटलेट) ही एक सोपी आणि निरोगी ब्रेकफास्ट रेसिपी आहे.#कटलेट #सप्टेंबरदलियाकटलेट्सदलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते.दलियाला गहू रवा , तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते.दलिया बाबतीत तुम्हा सर्वांना हे गोष्ट माहीत आहे की दलिया आरोग्यासाठी खूप healthy, पौष्टिक आहे. पण लहान मुलांना दलिया अजिबात आवडत नाही.तर चला आज आपण दलियाची अशी काही स्नॅक्स recepie बनवू की लहान मुले ती आनंदाने खातील.न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे. Swati Pote -
फाडा खिचडी - दलिया खिचडी - चविष्ट आणि पौष्टिक खिचडी - तांदूळ न वापरता
#फोटोग्राफी#खिचडीफाडा खिचडी हा लोकप्रिय गुजराती प्रकार आहे. महाराष्ट्राच्या काही भागात सुद्धा ही खिचडी केली जाते. ह्यात गव्हाचा रवा (दलिया), मूग डाळ आणि भाज्या घालतात. तांदूळ अजिबात नसतो. ज्यांना तांदूळ वर्ज्य आहे त्यांच्यासाठी, मधुमेही लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सर्वांनाच हा चविष्ट खिचडीचा प्रकार आवडेल. ही खिचडी करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मी ही रेसिपी वापरते. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्यात मिळणारे ताजे दाणे घालू शकता. फक्त सगळ्या भाज्यांचे एकत्रित प्रमाण दलिया आणि मूग डाळीपेक्षा जास्त असावं. मी ह्यात कांदा घालत नाही. तुम्ही पाहिजे असल्यास कांदा उभा चिरून बाकी भाज्यांबरोबर किंवा तेलावर परतून घालू शकता. गरमागरम फाडा खिचडी साजूक तूप आणि कढीसोबत अप्रतिम लागते. Sudha Kunkalienkar -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मसूर खिचडी विथ मूग पकोडा (masoor khichdi with moong pakoda recipe in marathi)
#kr आयत्यावेळी व पटकन सहज होणारा सोप्पा पदार्थ म्हणून आपल्याकडे खिचडी चा मान आहे ,खिचडी आवडत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही .अशी ही खिचडी वन पॉट मिल म्हणून पुर्ण आहाराची कमतरता भरून काढते. म्हणूनच आज मी अतिशय पौष्टिक अशी मसूर खिचडी केली आहे ती पण अक्खा मसूर वापरून, मसूर हे एक उत्तम प्रोटीन, कायब्रोहायड्रेड, लोहयुक्त असून त्यामुळे आपल्या आहारात त्याचा समावेश असणं गरजेचं आहे .मसूर रक्तवाढी साठी उत्तम पर्याय आहे .त्यात या मसूर खिचडी चा स्वाद मूग डाळ पकोडे, व कढी ,पापड मुळे अतिशय वाढतो ,नेहमीची खिचडी सोडून मसूर खिचडी विथ मूग पकोडा तुम्ही नक्की करून बघा अप्रतिम चव लागते ,तर मग बघूयात कशी करायची ही खिचडी... Pooja Katake Vyas -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar -
मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)
#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. Prachi Phadke Puranik -
दलिया पौष्टिक ढोकळा रेसिपी (daliya dhokla recipe in marathi)
#पश्चिमगुजरात#गुजरात#दलियाढोकळा#ढोकळाढोकळा हे एक गुजरात राज्याचे पारम्परिक व्यंजन आहे. हे मुख्यत: तांदूळ ,रवा, चना ह्या घटकांपासून बनतो.ढोकळ्याला नाश्त्यात, आणि जेवणात आणि खातात आणि इतर वेळेस हल्के-फुल्के खाण्यासाठी करतात.(क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा)आज इथे मी ढोकळा बनविणार आहे पण दलियाचा ढोकळा बनविणार आहे.दलिया म्हणजे हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते. दलियाला गहू रवा ,तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते .न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे.दलिया खाण्यासाठी स्वादिष्ट पौष्टिक आहे. दलिया मध्ये प्रोटीन सोबतच फायबर, कैल्शियम, मिनरल, विटामिन, एंटीऑक्सीडेंट् असतात .दलिया पासून खिचड़ी,दलिया शिरा, लापशी, ढोकळा असे खूप प्रकारचे पदार्थ बनविता येतात. तर चला मग आज दलिया (क्रॅक गव्हाचा जाड रव्याचा) पौष्टिक ढोकळा बनविणार आहोत. Swati Pote -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8#अतिशय पोष्टीक वन पाॅट मिल .सोबत पापड कुरडई एकदम झकास लागते.विदर्भातील पारंपारीक पदार्थ. Hema Wane -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
मसालेदार खिचडी(मिक्स डाळी नि भाज्या घालुन) (masaledaar khichdi recipe in marathi)
#kr#खरच खिचडी हा प्रकार किती विविध प्रकारे करता येतो नी वन पाॅट मिल ला उत्तम पर्याय आहे .मी तर मिश्र डाळी नि भाज्या वापरून आणखीन पोष्टीकता वाढवली आहे.बघा तर कशी करायची ते .तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर लाल तिखट कमी घाला नि गरम मसाला घालू नका पण हे माप वापरून एकदम कमी तिखट होते .आम्ही पण कमीच तिखट खातो. Hema Wane -
मूंग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#मूंगडाळखिचडीमुग डाळ खिचडी हि पचायला हलकी... आणि आरोग्यासाठी उत्तम. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रूचकर, हलकीफुलकी मुग डाळ खिचडी... 💃 💕 Vasudha Gudhe -
दलिया मुंग खिचडी (daliya moong khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी बनविण्याचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. असाच एक वेगळा प्रकार दलिया मुंग खिचडी मी आज करून बघीतली.. छान झाली..म्हणजे बघा एकाच डीश मधून तुम्हाला सर्व काही मिळत... अशीही परीपुर्ण असलेली रेसिपी........ दलिया मुंग खिचडी.... Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या