कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#cooksnap
#varsha ingole

#cooksnap
#varsha ingole

पुढे वाचा

रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#cooksnap
#varsha ingole

#cooksnap
#varsha ingole

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 लिटरगोड दही
  • 3रताळे
  • 150 ग्रॅमसाखर
  • 5-6 छोटी विलायची
  • 2 टी स्पूनपिस्त्याचे काप
  • 2 टीस्पूनबदामाचे काप
  • थोडी जायफळ
  • 7-8 केशराच्या काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दही एका कापडात पाच ते सहा तास बांधून ठेवा. पाच ते सहा तासानंतर त्याचा छान चक्का तयार होईल. आता रताळी उकडून घ्या. उकडलेल्या रताळ्याचे साल काढून घेऊन स्मॅशरने त्याचा लगदा तयार करून घ्या.

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिक्सर मधून साखर तसेच छोटी विलायची बारीक वाटून त्याची पिठीसाखर तयार करा. आता एका वाटीत तीन टीस्पून गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या घालून घ्या.

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मिक्सर अथवा फूड प्रोसेसर च्या भांड्यात रताळ्याचा लगदा, चक्का तसेच केशर च दूध घालून दोन ते तीन मिनिटे मिक्सरमधून छान फेटून घ्या. आता श्रीखंड एका भांड्यात काढून त्यात पिठीसाखर, घालून छान मिक्स करून घ्या.

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता त्यात थोडी जायफळ किसून अथवा कुठून घाला. परत एकदा श्रीखंड एकत्रित करून घ्या. तयार श्रीखंड बदाम-पिस्ता ने गार्निश करा. अप्रतिम चवीचं रताळ्याचा श्रीखंड तयार आहे.

    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    रताळ्याचं श्रीखंड (ratadyachy shrikhand recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema Mate
Seema Mate @cook_22805348
31 मार्च 2021 14:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

श्रीखंड रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
  2. आंबा शेवयाची खीर (amba shevyachi kheer recipe in marathi)
  3. थंडाई रबडी (thandai rabdi recipe in marathi)
  4. कांजी वडा (kanji vada recipe in marathi)
  5. मिनी कॉफी-बिन कूकीज (mini coffee bean cookies recipe in marathi)
  1. गुजिया कंरजी (gujiya karanji recipe in marathi)
  2. कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
  3. मसूर डाळीचे वडे (masoor dadiche vade recipe in marathi)
  4. मिनी कॉफी-बिन कूकीज (mini coffee bean cookies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14806142
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close