कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#kr

#kr

पुढे वाचा

मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#kr

#kr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीडाळ
  • 1 वाटीतांदूळ
  • 3 चमचेतूप
  • 3 चमचेतेल
  • मीठ
  • लाल मिरची
  • 3हिरव्या मिरच्या
  • 7-8लसूण कळ्या
  • हिंग
  • लवंग
  • कडीपत्ता
  • हळदी पावडर
  • जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    आधी डाळ आणि तांदूळ 3-4 वेळा धुवून घ्यावे। आणि 10-12मिनिटे पाण्यात भिजू द्यावे।

    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात, तूप, मीठ आणि हळदी पावडर घालावे। आणि 3 शिट्ट्या होई पर्यंत मध्यम आचेवर ठेवावे।

    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता लसूण, मिरची बारीक करून घ्यावी।

    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढई मधे तेल घालून त्यात लाल मिरची, कडी पत्ता, लवंग, जीरे, मिरची-लसूण आणि हिंग घालावे। आता शिजलेली खिचडी थोडी मिक्स करून कढई मधे घालावी आणि त्यात थोडे पाणि गरम करून घालावे। व्यवस्थित मिक्स करून घ्यावे।

    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पुढे एका छोट्या भांड्यात तूप गरम करून घ्यावे त्यात मोहरी आणि जीरा आणि थोडे मिरची पावडर घालून खिचडी वर सोडावे। आपली मसाला तडका खिचडी तयार ।

    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
22 एप्रिल 2021 16:16 रोजी

टिप्पण्या

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
23 एप्रिल 2021 07:48
मस्तच!
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मासल्या फोडणीचे खीचडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  2. आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)
  3. बेसन चिला रेसिपी (Besan chilla recipe in marathi)
  4. तडकेवली लसुनी डाळ खिचडी (tadke wali lasuni dal khichdi recipe in marathi)
  5. मसाला ङोसा (masala dosa recipe in marathi)
  1. कांद्याच लोणच (kandyacha lonche recipe in marathi)
  2. मसाला खिचड़ी (masala khichdi recipe in marathi)
  3. दलीया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
  4. * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14908697
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close