कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रस- घावने (ghavne recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रस- घावने (ghavne recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने.

#KS1
कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने.

पुढे वाचा

रस- घावने (ghavne recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#KS1
कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने.

#KS1
कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 1नारळ
  • 2 टेबलस्पूनगूळ
  • 2-3हिरवी वेलची
  • 3 कपतांदूळ पीठ (घावनाचे)
  • 1/2 कपउडीद डाळ
  • तेल आवश्यतेनुसार
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    नारळ खऊन थोडे पाणी घालून मिक्सर ला वाटून घ्या, आणि एका पातेल्यावर रुमाल ठेवून गाळून घ्या, आणि पुन्हा नारळाचा चव थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्या व गाळून घ्या.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता दुधात गूळ घालून ढवळून घ्या. नारळाचे दूध झाले.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता उडदाची डाळ मिक्सर वाटून घ्यावी. आणि आता तांदुळाचे पीठ आणि वाटलेल्या उडीद डाळीचे मिश्रण, पाणी (आवश्यतेनुसार) व मीठ असे सगळे साहित्य एकत्र करून बॅटर तयार करणे.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पॅन गरम करून तेल ग्रीस करून बॅटर पॅन वर पसरून घेऊन 1 मिनिटभर झाकण ठेऊन लगेच काढावे.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता 2-3 मिनिटांनी उलटून घेऊन दुसरी बाजूने सुद्धा छान होऊ द्यावे. आशाप्रकारे सगळे घावन तयार करून घ्यावेत.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता गरमागाराम घावन नारळाचे दूध आणि चटणी बरोबर वाढा.

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    रस- घावने (ghavne recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
02 मे 2021 13:00 रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
02 मे 2021 13:12
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ज्यूस घावन रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
  2. आंबोळी (Amboli recipe in marathi)
  3. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
  4. कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
  5. मालवणी रस खापरोळी (malvani ras khaparoli recipe in marathi)
  1. सोलकढी (solkadhi recipe in marathi)
  2. मसाला मखाना (masala makhana recipe in marathi)
  3. अंमृतखंड स्मूदी (amruthkhand smoothie recipe in marathi)
  4. पाया सुप (paya soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14936409
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close