कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाऊलमधे तांदूळ,उडीदाची डाळ, मेथी घेऊन स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्या.
- 2
पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- 3
वाटलेल्या मिश्रणात मीठ घालून थोडे फेटून सात ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवा.
- 4
तवा गरम करून तेल लावून घ्यावे. पळीने जाडसर बॅटर पसरवून त्यावर झाकण ठेवा.नंतर पलटून दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यावे.
- 5
तयार आंबोळी नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
-
मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)
कोकण स्पेशल म्हटले की डोळ्या समोर लगेच तांदूळ, नारळ असेच माझा डोळ्यासमोर आले . मग काय आमच्याकडे आवडीचा पदार्थ म्हणजे मालवणी आंबोळी चला तर पाहूया आपण मालवणी आंबोळी.#KS1 Ashwini Anant Randive -
तांदूळाची आंबोळी (tandudachi amboli recipe in marathi)
#KS1#कोकण#recipe1 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1 #आंबोळी # एक साधा सोपा, कमी सामग्री मध्ये होणारा कोकणी पदार्थ... हा तुम्ही चटणी सोबत खा, किंवा चहा सोबत... कसाही चांगलाच लागतो.. Varsha Ingole Bele -
-
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकण म्हणजे निसर्ग,समुद्र किनारे, आंबा,फणस,काजू आणि बरेच काही...अशी म्हण आहे कोकणची माणसं साधी भोळी.... अशाच या माणसांचा सकाळच्या नाश्त्यात केला जाणारा पदार्थ....आंबोळी....अतिशय चविष्ट आणि पौष्टिक....चटणी असो की चहा सकाळी आंबोळी खाण्याची मज्जाच वेगळी...... Shweta Khode Thengadi -
-
झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे. Preeti V. Salvi -
महाराष्ट्रीयन आंबोळी (amboli recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4आवडते पर्यटन क्षेत्रमी आज माझा आवडीचा नास्ता मधला आंबोळी हा पदार्थ बनवला आहे. तस हा साऊथ इंडियन कडील डोसा सारखा असतो पण जरा जाड असतो त्यामुळे अगदी मऊ आणि जाळीदार बनतो. मालवणी आंबोळी मध्ये चणा डाळ, उडीद डाळ, पोहा, तांदूळ असं बनवतात पण मी महाराष्टीयन आंबोळी बनवली आहे खूप खुसखुशीत बनते. Deveshri Bagul -
खापरोळी (khaparoli recipe in marathi)
#KS1कोकण म्हणजे भात मासे हे डोळ्यासमोर येत. तादंळाचे अनेक पदार्थ इथे बनवले जातात. खापरोळी हा पदार्थ ही कोकणात लोकप्रिय आहे. Supriya Devkar -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1अंबोळीचे माझं लहानपणापासूनच नात आणि माझ आजोळ कोकणातलं त्याच्यामुळे आजी नेहमी आंबोळ्या करायची त्या काळात मिक्सर नसायचे तर तिच्याकडे पीठ वाटायला रूबवण होत. पीठ त्याच्यातच वाटायची. ति आंबोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीनी बनवण्याची.ति मुगाच्या डाळीची आंबोळ्या ही खास रेसिपी त्यामुळे हि रेसीपी खूप खास माझ्या आठवणीत आहे. Deepali dake Kulkarni -
आंबोळी (amboli recipe in marathi)
#KS1#आंबोळीकोकणात घरोघरी नाष्टा मध्ये बनवला जाणारा आंबोळी हा पदार्थ मी आज बनवला आहे आपण चहा सोबत किंवा नारळाची चटणी लाल मिरच्यांची टोमॅटो चटणी कशा सोबत पण आपण खाऊ शकतो. Gital Haria -
-
फुगुक आंबोळी (Fuguk amboli recipe in marathi)
#KS1 #किचनस्टार चॅलेंज मी कोल्हापूरची, कोल्हापूरच्या दक्षिणेकडे कर्नाटक आणि पश्चिमेला गोवा व कोकण! माझ्या आजीचं माहेर कोल्हापूरच्या पश्चिम सीमेवरचं, कोकणला चिकटून! त्यामुळे, तिच्या जेवणामध्ये कोकणी फील यायचा. कालांतराने माझंही लग्न ह्याच भागात झालं आणि मग थोडे फार कोकणी पदार्थ ओळखता येऊ लागले. फुगुक आंबोळी ही त्यातलीच एक रेसिपी! फुगुक आंबोळी म्हणजे फुगलेली आंबोळी! तर आज आपण पाहूया नेहमीच्या आंबोळी, घावण्यांपेक्षा खूपच वेगळी, अतिशय मऊसूत, चवीला अफाट, लहानांपासून मोठ्ठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी, इडलीची सख्खी बहीण म्हणता येणारी 😉 "फुगुक आंबोळी"! शर्वरी पवार - भोसले -
-
-
गावाकडची आठवण - आंबोळी(aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2मालवणी/कोकणी पाहुणचारातील एक खास पदार्थ म्हणजे आंबोळी, चिकन किवा काळ्या वाटण्याची उसळी बरोबर जाळीदार लुसलुशीत आंबोळी केली जाते . सकाळच्या न्याहरी साठी चटणी बरोबर सुद्धा खाल्ली जाते. त्या आंबोळीची रेसिपी तुम्हाला देत आहे. Kalpana D.Chavan -
उपवासाची आंबोळी (upwasachi amboli recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_चौथा_वरी#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेले हे डोसे एक मस्त ऑप्शन आहे.. उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेली ही आंबोळी एक मस्त ऑप्शन आहे.. Shital Siddhesh Raut -
आंबोळी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी (amboli ani olya khobraya chi chutney recipe in marathi)
#ks1#kokanकोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.कोकणात झणझणीत आणि चमचमीत असे बरेच पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यावर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात.तांदूळ हे कोकणातील महत्त्वाचे पीक! त्यामुळे दिवसभराच्या खाण्यात तांदळाचा सढळ वापर होतो. न्याहारीमध्ये प्रामुख्याने खरपूस खापरोळ, आंबोळी, शिरवळ्या, घावणे असते. रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थातील मुख्य घटक हा तांदळापासून बनलेला असतो. उदा. भात, भाकरी, मोदक, घावणे, शेवया, आंबोळी, कोळाचे पोहे, मऊ भात इ. हे सर्व पदार्थ कोकणात सर्रास बनवले जात असले, तरी जसे कोकणातले जिल्हे बदलतात, त्या अनुषंगाने पदार्थ बनवण्याच्या पद्धतीमध्येही थोडा फार बदल होतो. जसे, की आंबोळी मालवणमध्ये तांदूळ नि उडद डाळ घालून बनवतात, तर रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या डाळी बनवून बनवली जाते. चला तर मग मिक्स डाळी आणि तांदळा पासून बनवलेली आंबोळी कशी बनवायची ते बघूया👍 Vandana Shelar -
कच्च्या आंब्याची रस्सा भाजी (Raw Mango Curry) (kachya ambyachi rassa bhaji recipe in marathi)
#KS1#कोकणी रेसिपीज Priya Lekurwale -
घावने (ghavne recipe in marathi)
(Ghavne recipi in Marathi )#ks1#कोकण स्पेशल तांदळाचे घावनेघावन हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे. Sapna Sawaji -
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
मऊ भात (mau bhaat recipe in marathi)
कोकण थीम#ks1कोकण थीम आहे तर मऊभात हवाच.कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याला मऊ भात असतो.लहानमुलाना खूप आवडतो.आपणही खाल्लं पाहिजे.पचायला हलका बहुगुणी. Shilpa Ravindra Kulkarni -
-
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
फुगुक आंबोळी (Fuguk amboli recipe in marathi)
मी आज माझी मैत्रीण शर्वरी पवार-भोसले हिची 'फुगुक आंबोळी' ही रेसिपी कूकस्नॅपकेली आहे. शर्वरी तुझी रेसिपी मला खुपच आवडली. ब्रेक फास्टसाठी नवीन ऑप्शन मिळाला. मुलांना खुप आवडली, मध आणि चॉकलेट साॅससोबत पॅनकेक सारखीच एन्जाॅय केली.... Shilpa Pankaj Desai -
-
कोकण स्पेशल कैरीची आमटी (kairichi amti recipe in marathi)
#KS1गरमागरम भात आणि त्यावर चमचमीत आमटी आणि तीही कैरीची... अजून काय हवं असतं उन्हाळ्यात एखाद्या दुपारी....?कैरीची आमटी कोकणामध्ये बनविली जाते. मी देखील आज पहिल्यांदाच ही आमटी करून बघीतली. भितभित आमटीची चव घेतली..चवीला इतकी भन्नाट झाली म्हणून सांगू.. घरामध्ये सर्वांना खूप आवडली...चला तर मग करायची आंबट गोड तिखट अशी कोकण स्पेशल *कैरीची आमटी*... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14957288
टिप्पण्या