कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते.

#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते.

पुढे वाचा

छोले भटूरे (chole bhature recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते.

#cr छोले भटूरे ही एक पंजाबी डिश आहे. आम्हच्या इथे कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून केली जाते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 सर्विंग
  1. 2 कपछोले
  2. 2मोठे कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 टेबल स्पूनआले लसुणाची पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनछोले मसाला
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  8. 1मसाला वेलची,
  9. ४ तमालपत्रे,
  10. ५ लवंगा
  11. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  12. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 2 कपमैदा
  14. 1/2 कपदही
  15. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  16. 2 टीस्पूनमीठ
  17. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    छोले रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून कुकरमध्ये घालावे. त्यामध्ये मीठ, १/२ टिस्पून बेकिंग सोडा व हळद घालुन पाचं सहा शिट्या काढावे. कांद्याची टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी.

    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मैद्याचे पीठ घेऊन त्यामध्ये दही, १ टेबलस्पून तेल, मीठ व १/२ टिस्पून बेकिंग सोडा घालून पिठ घट्टसर मळून घेऊन घ्यावे.

    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    भांड्यात तेल घालून त्यामध्ये खडा मसाला घालावा. नंतर कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालावी परतून घ्यावे. अर्धी कोथिंबीर चिरून घालावी टोमॅटोची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. छोले मसाला, तिखट, हळद घालून चांगले मिक्स करावे. मीठ घालावे

    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यामध्ये शिजवलेले चणे घालून जरा पाणी घालून शिजवून घ्यावे नंतर वरून कसूरी मेथी व कोथिंबीर चिरून घालावी.

    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मळलेल्या पिठाचे गोळे करून घ्यावे. पुरीपेक्षा जरा मोठी चपाती लाटून घ्यावी गरम तेलात तळून काढावे.

    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    छोले भटूरे (chole bhature recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
29 एप्रिल 2021 17:50 रोजी
गोवा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चवीला राजी फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
  2. इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
  3. "लादी पाव" (laddi pav recipe in marathi)
  4. पावभाजी मसाला डोसा चटणी (pavbhaji masala dosa chutney recipe in marathi)
  5. वांग्याची भाजी (vangyachi bhaji recipe in marathi)
  1. धुंगार मसाला ताक (Dhungar masala taak recipe in marathi)
  2. मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
  3. मिक्स डाळीचा सांबर इडली चटणी (mix dalicha sambhar idli chutney recipe in marathi)
  4. पावभाजी मसाला डोसा चटणी (pavbhaji masala dosa chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14936890
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close